👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 MSCI Index मध्ये फेब्रुवारी 2021 पासून भारती एअरटेल चा समावेश होणार.👉 1.9 ट्रिलियन डॉलर पॅकेज देण्यासंदर्भात अमेरिकन ऍडमिनिस्ट्रेशन नियोजन केले आहे.
👉 SGX Niftyb@14584
👉 आज शुगर सेक्टर मधील सर्व भाग तेजी मध्ये राहतील.
👉 HCL Tech Q3 आज रिझल्ट आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 14 जानेवारी रोजी 42 कोटीचे ऑप्शन आणि फ्युचर मध्ये खरेदी केले आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 9 कोटीचा इंडेक्स फ्युचर खरेदी केला आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1113 कोटीचा इंडेक्स ऑप्शन खरेदी केला आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 1076 कोटीचे खरेदी केली आहे.
👉 Nifty मध्ये सर्वात मोठा कॉल रायटर 14800 वर आहे.
👉 Nifty Resistance
14634-14654
14691-14723
Support
14510-14471
14432-14386
BANKNIFTY
Resistance
32760-32840
32980-33050
Support
32283-32154
32020-31950
खूप छान साहेब
ReplyDelete