👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल आहेत.
👉 SGX NIFTY नुसार आज भारतीय मार्केट खाली जाणे अपेक्षित.
👉 Nifty &BANKNIFTY हे दोन्ही इंटेक्स 20 दिवसाच्या सरासरी किमतीच्या खाली क्लोज झाले आहेत.
👉 BANKNIFTY बरोबर 50 दिवसाच्या सरासरी किमतीवर काल बंद झाला आहे.
👉 27 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (1688cr)आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार(3 cr) या दोघांनीही विक्री केली आहे.
👉 मिडकॅप स्टॉप मध्ये विक्रीचा जोरदार सपाटा सुरू आहे.
👉 Nifty मध्ये जानेवारी महिन्याचा बेस तुटला आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इंडेक्स फ्युचर 1328 कोटीचा सेल केला आहे.
👉 Nifty 14200 वरती जो पर्यंत जात नाही तोपर्यंत इंडेक्स वरती बाई करू नका.
👉 Nifty Resistance
14064-14092
14164-14206
Support
13844-13810
13740-13690
👉 BANKNIFTY Resistance
30550-30652
30949-31085
Support
30050-29960
29657-29550
Informative
ReplyDelete