👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत कमकुवत आहेत.
👉 अमेरिकन मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहे.
👉 अमेरिकन बाजारांमध्ये इंट्राडे रिकवरी देखील आहे हे लक्षात घ्या. म्हणजे भारतीय बाजार सकाळी खाली जाऊन दुपारनंतर रिकवर होतील.
👉 आज भारतीय बाजारपेठेत देखील 1 टक्के पेक्षा अधिक मंदी अपेक्षित आहे.
👉 ब्रिटनमध्ये फेब्रुवारी मध्य पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.
👉 मध्यप्रदेश राजस्थान याठिकाणी बर्ड फ्लू आला आहे हे चिंता करण्याचे कारण आहे.
👉 सोन्यामध्ये मजबुती आले आहे.
👉 डॉलर इंडेक्स मध्ये रिकवरी आली आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1843 कोटीची खरेदी केली आहे.
👉 SGX NIFTY 100 पॉइंट खाली आहेत.
BANKNIFTY
Resistance
31480-31530
31730-31780
Support
30980-30880
30530-30480
Thanks you information sir
ReplyDelete