👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्रण व निगेटिव्ह स्वरूपाचे आहेत.
👉 Dow Futures आणि आशियाई बाजार फ्लॅट कारभार करत आहेत.
👉 एचडीएफसी बँकेने Q3 मध्ये रिझल्ट मध्ये व्याजा वरील उत्पन्न घटले आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये लिक्विडिटी अतिरिक्त झाली आहे. ही लिक्विडिटी चीन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर भविष्यात वाढू शकतो.
👉 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा शपथ विधी आणि त्यांची धोरणे बाजाराचे पुढची दिशा ठरवणार आहेत.
👉 क्रूड ऑइल आणि सोन्याच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दबाव दिसत आहे.
👉 डेरिव्हेटिव्ह सेगमेंट मधला Statistical डेटा कमजोर झाला आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 971Cr रुपयांची खरेदी केले आहे.
👉 15 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इंडेक्स फ्युचर मध्ये 1063 कोटीचा सेल केला आहे.
👉 Stock फ्युचर मध्ये 932 कोटीचे विक्री केली आहे.
👉 nifty मध्ये शुक्रवारी जवळपास 2 कोटी 15 लाख कॉल विकण्यात आली आहे. याचा अर्थ निफ्टी वरती जाणार नाही.
Nifty Resistance
14490-14517
14546-15568
Support
14381-14357
14223-14200
👉 Nifty मध्ये 14381 & 14354 ही लेवल ब्रेक झाल्या नंतर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढेल.
👉 आठवड्याचा आणि महिन्याचा ऑप्शन चा बेस बदलला आहे.
👉 14000 पर्यंत निफ्टी या आठवड्यामध्ये जाऊ शकतो म्हणजे बजेट पर्यंत.
👉 BANKNIFTY Resistance
32208-32324
32508-32580
Support
31977-31908
31676-31491
👉 BANKNIFTY मध्ये 32300, 32400, 32500 या लेव्हलवर खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झाले.
👉 BANKNIFTY मध्ये 31977- 31908 ही लेवल ब्रेक झाल्या नंतर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग प्रेशर जनरेट होऊ शकते.
Comments
Post a Comment