👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 SGX NIFTY 14366 या पातळीवर ट्रेड करत आहे.
👉 आज निफ्टी जवळपास 100 Points Gap up open होण्याची शक्यता आहे.
👉 डॉलर इंडेक्स 90.7 वर ट्रेड करत आहे.
👉 काल अमेरिकेतील मार्केट बंद होते.
👉 काल एचडीएफसी बँक आणि रिलायन्स कंपनीचा सहभाग वाढला होता.
👉 शुक्रवारी रिलायन्स कंपनीचे Q3 रिझल्ट आहे त्या पार्श्वभूमीवर रिलायन्स मध्ये हालचालीला सुरुवात झाली आहे.
👉 बजाज फिन्सर्व आणि बजाज फायनान्स यांचा उद्या रिझल्ट आहे ्या पार्श्वभूमीवर आज लक्ष राहू द्या.
👉 निफ्टी मध्ये 400 Points करेक्शन झाले आहे
👉 Nifty Resistance
14416-14435
14484-14517
Support
14200-14178
14131-14085
BANKNIFTY Resistance
32050-32160
32363-32436
Support
31539-31443
31300-31156
Comments
Post a Comment