👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 SGX NIFTY @14191
👉 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचे अपेक्षा व्यक्त केली आहे.
👉 भारत सरकारने स्क्राप पॉलिसीला मान्यता दिली आहे.
👉 आज ऑटोमोबाईल सेक्टरमधील समभागांमध्ये तेजी अपेक्षित आहे.
👉 हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ॲक्सिस बँकेचे Q3 चे रिझल्ट आहेत.
👉 पाठीमागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार यांनी विक्री केली आहे.
👉 आज अमेरिकन फेड बँकेचे मिटींग आहे.
👉 चीनच्या सेंट्रल बँकेने 100 बिलियन युआन मार्केट मधून काढून घेतले आहेत.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्या ऑप्शन मधील डेट यानुसार मार्केट आज रेंज बंद राहण्याची शक्यता आहे.
👉 भारतीय बाजार 20 दिवसाच्या सरासरी किमतीच्या खाली बंद झाला आहे.
👉 Nifty Resistance
14314-14374
14500-14517
Support
14129-14050
13919-13848
👉BANKNIFTY Resistance
31347-31700
31560-31700
Support
30944-30840
30578-30520
Comments
Post a Comment