👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 ट्रेझरी Yiled मध्ये वाढ झाली आहे.
👉 NASDAQ मधील मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये सेलिंग प्रेशर आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती $57 च्या जवळ पोहोचले आहेत. पाठीमागील 11 महिन्यातील उच्चांक पातळीवर कच्चे तेल.
👉 Tesla कंपनीचे भारतात रजिस्ट्रेशन झाले आहे.
👉 SGX Nifty 14600 +
👉 दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस आणि विप्रो यांचे आज q3 चे रिझल्ट आहेत.
👉 भारतीय एअरटेल मध्ये 100% FII Limit मंजुरी मिळाली आहे.
👉 भारतीय एअरटेल वर सर्व ब्रोकरेज हाऊस bullish झाले आहेत.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 12 जानेवारी रोजी 571 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केली आहे.
👉 Nifty Resistance
14610-14634
14664-14676
Support
14483-14453
14390-14350
👉 Nifty मध्ये 14700 14801 या स्ट्राईक प्राईज वरती कॉल ऑप्शन राईट झाले आहेत.
👉 Nifty साठे 14450 ते 14400 हा ऑप्शनचा बेस आहे.
👉BANKNIFTY
Resistance
32500-32630
32830-32900
Support
32150-32050
31940-31810
Comments
Post a Comment