👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 बाजाराला भारतीय बजेटचे उत्सुकता आहे.
👉 शुक्रवारी अमेरिकेतील मार्केट फ्लॅट क्लोज झाले आहे.
👉 SGX NIFTY 126 Points वरती ट्रेड करत आहे याचा अर्थ भारतीय बाजार Gap Up ओपन होईल.
👉 Indigo Paints IPO 117 भरला आहे
👉 Stovekraft IPO आजपासून ओपन होत आहे.
👉 रिलायन्स इंडस्ट्रीज चे रिझल्ट दमदार आहेत.
👉 रिलायन्स इंडस्ट्रीज Profit मध्ये 41 टक्के वाढ झाली आहे.
👉 जिओचे कस्टमर 41 कोटी झाले आहेत.
👉 22 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार यांनी पहिल्यांदा त्याच मार्केटमध्ये 636 कोटीची विक्री केली आहे.
👉 22 जानेवारीला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील विक्री केली आहे.
👉 कोटक बँकेचे आज रिझल्ट आहेत.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या ऑप्शन मधील ज्या पोझिशन आहेत त्यानुसार आपल्याला आज मार्केटमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये लॉंग जायचे नाही कॉल साईटला
👉 Nifty Resistance
14485 to 14517
14576-14610
Support
14254-14223
14041-14000
👉BANKNIFTY Resistance
31476-31554
31844-31980
Support
31000-30873
30750-30560
Comments
Post a Comment