👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 जॉर्जिया मधील इलेक्शन नंतर अमेरिकन बाजारात तेजी आहे. डाऊ जोन्स 438 अंकांनी वधारला आहे.
👉 डॉलर इंडेक्समध्ये थोडी तेजी आहे परंतु तो 90 च्या खाली आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा होत आहे. क्रूड ऑइल 54 डॉलर प्रति बॅरल वरती ट्रेड करत आहेत.
👉 SGX Nifty @71+ 14247
👉 महाराष्ट्रामध्ये बिल्डर्सना प्रीमियम मध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. याचा परिणाम आज रियल इस्टेट सेक्टर मधल्या कंपनी मध्ये तेजी दिसेल.
👉 6 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 484 कोटीचे Cash मध्ये विक्री केले आहेत.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑप्शनमध्ये 7786 कोटीचे खरेदी केली आहे.
👉 62K Call Long On Nifty
👉 32K Call Short on Nifty
👉 Put Long
👉 Put Short Cover
Nifty Resistance
14244-14264
14287-14304
Support
BANKNIFTY
Resistance
31970-32040
32247-32410
Support
31500-31416
31250-31050
👉 BANKNIFTY 32000 वरती सर्वात मोठा कॉल राईटर आहे.
👉 32040 वरती बँकनिफ्टी पुढे 200 ते 300 पर्यंत जाणे अपेक्षित आहे.
०६ जानेवारी २०२१ चे Top Gainers
Comments
Post a Comment