👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 जॉर्जिया मधील इलेक्शनच्या रिझल्ट मार्केट साठी महत्त्वाचा आहे.
👉 क्रूड ऑइल मध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. OPEC मिटिंगच्या पार्श्वभूमीवर.
👉 फेब्रुवारी 2020 पासून पहिल्यांदाच क्रुड ऑईल $50 च्या वरती गेले आहे.
👉 पाच जानेवारीला विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 986 कोटीची खरेदी केली आहे.
👉 इंडेक्स ऑप्शन इंडेक्स फ्युचर आणि स्टॉक फ्युचर व स्टॉक ऑप्शन मध्ये विक्री केली आहे.
👉 Net 77295 कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत.
BANKNIFTY Resistance
31930-32040
32380-32480
Support
31426-31344
31150-31050
Comments
Post a Comment