Skip to main content

आजचे मार्केट १४ जानेवारी २०२१

👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल
👉 13 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1879 कोटी रुपयांची Cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे.
👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2370 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये विक्री केली आहे.
👉 SGX NIFTY @14599
👉 आज Nifty आणि बँक निफ्टी देखील एका रेंजमध्ये ट्रेडिंग होण्याची शक्यता आहे.
👉 Nifty 
Resistance 
14610-14663
14650-14676
Support 
14476-14436
14390-14350
👉BANKNIFTY 
Resistance 
32550-32640
32810-32930
Support 
32235-32154
31940-31810
BANKNIFTY Most Active Call
बँक निफ्टी मध्ये 32500 आणि 33000 की या स्ट्राइक प्राईस वरती 25 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे. 
Option Interest Resistance 
32500-    1327550         (OI)
33000-     1135975        (OI)
Most Active PUT   Support 
32500 -             1090425(OI)
32000-               977400 (OI)



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Bazaarbull Trading Academy

  Advanced Technical Analysis  आणि ऑप्शन ट्रेडिंग ची नवीन बॅच   प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स   दिनांक 10 March 2023 पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार या  दररोज संध्याकाळी 8 ते 10 PM  या दरम्यान लेक्चर असतात. ( 30 Day )प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने ऑप्शन ट्रेडिंग चा अनुभव असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर लॅपटॉप देखील आवश्यक आहे. कोर्सची प्रवेश फी 24000 आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क  8459775427 बँक निफ्टी चा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी   Zerodha , Angle one,  Upstox and Aliceblue  मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करणे करणे अनिवार्य आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि त्यामध्ये फंड add करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवणे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPBRZ Angle broking https://tinyurl.com/yd5t4856 Aliceblue https://alicebluepartner.com/open-myaccount/?P=SSP729 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी फ्री कोर...

शेअर मार्केट: बेसिक आणि टेक्निकल कोर्स

बेसिक आणि टेक्निकल कोर्स प्रा.डॉ.संतोष सूर्यवंशी  ८४५९७७५४२७/ ७७९८३७५३५६  Email: sant.sury@gmail.com अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे नमस्कार, मी प्रा.डॉ. संतोष सूर्यवंशी                          २०१४ पासून मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आणि पूर्ण वेळ Trader आहे, तसेच मी मराठी तरुणांना अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बनवण्यासाठी  काम करीत आहे . हे मार्गदर्शन करण्यासाठी youtube आणि ब्लॉगच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबत आहे. माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून मराठी लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या उत्पन्नाची  माहिती पोहोचवणे हे माझे उद्दीष्ट आहे. मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेअसा कोर्स डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हा कोर्स रात्री ८ ते १० या वेळेत पूर्ण करू शकता. Advanced Technical analysis online courses        " बेसिक आणि टेक्निकल कोर्सचा अभिप्राय. नमस्कार,  मी शंकर ढाकणे, सोलापूर बार्शी सर...

Digital India Initiatives by Modi Government

                                       Digital India Initiatives by Modi Government  ●        New checks on booking of e-ticket/i-ticket through IRCTC website introduced with a view to further prevent possible misuse. Under the new provisions a maximum of 6 tickets can be booked online by an individual user in a month on IRCTC website. ●         Cancellation of PRS counter tickets through IRCTC website and 139 introduced ●         Printing of Bar Code on Unreserved tickets introduced to Prevent Fraud. ●         International Debit and Credit Cards accepted for payment for e-ticketing through IRCTC website ●         India’s first High Speed Public Wi - Fi Service at Mumbai Central station inaugurated. ●   ...