👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 क्रूड ऑइल अनेक सोने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका रेंजमध्ये आहे.
👉 अमेरिकन मार्केट नवीन उच्चांकावर पोहोचले आहे.
👉 Nasdaq हा निर्देशांक पहिल्यांदाच 13,000 च्या वरती बंद झाला आहे.
👉 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव स्वीकारला आहेत.
👉 TCS कंपनीचे आज Q3 रिझल्ट आहेत.
👉 बिटकॉइन मधील तेजी कायम आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 382 कोटी रुपयांची खरेदी केली आहेत.
👉 14000 to 14200 यादरम्यान Nifty मध्ये 51 लाख Put विकण्यात आले आहेत. हा निफ्टी साठी महत्त्वाचा सपोर्ट असेल.
👉 Nifty 14300 या लेव्हलच्या वरती कॉल सेल करण्यात आले आहेत. 14300 वरती निफ्टी गेल्यानंतर निफ्टी मध्ये मोठी तेजी अपेक्षित आहे.
👉 BANKNIFTY Resistance
32050 -32155
32410-32530
Support
31620-32480
31333-31100
Comments
Post a Comment