👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संख्येत प्रतिकूल व मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 टाटा मोटर च्या शेअर्समध्ये आज देखील जोरदार तेजी अपेक्षित आहे.
👉 TATA Elxsi हे कंपनी Q3 चे रिझल्ट आज डिक्लेअर करेल.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 11 जानेवारी रोजी 3138 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केली आहे.
👉रिझर्व बँकेने देशातील बँकांच्या NPA वर चिंता व्यक्त केली आहे.
👉 डॉलर इंटेक्स मध्ये वाढ झाली आहे हे चिंता करण्याचे कारण आहे.
👉 बिटकॉइन मध्ये सेलिंग झाले आहे.
👉 टाटा मोटर्स ADR 16 टक्के वर आहेत.
👉 Nifty Resistance
14550-14573
14610-14644
Support
14390-14373
14271-14200
BANKNIFTY
Resistance
32270-32330
32510-32640
Support
31640-31540
31510-31440
Comments
Post a Comment