अर्थसाक्षर अर्थसक्षम
मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत.
👉 1 जानेवारी रोजी जगभरातील सर्व मार्केट बंद होते.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याचे दर परत एकदा 1900 डॉलरच्या वरती गेले आहेत. सोन्याच्या दरामध्ये एक टक्के वाढ झाली आहे.
👉 OPECची तेल उत्पादनाच्या संदर्भात मिटींग आहे
👉 पाठी मागील आठवड्यात निवडीमध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.👉 पाठी मागील आठवड्यात बँकनिफ्टी मध्ये 2.7 टक्क्यांची वाढ झाली आहे.
👉 पाठी मागील आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, रियालिटी, ऑटोमोबाइल सेक्टर आणि मेटल स्टॉक मध्ये चांगली तेजी दिसून आली आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी डिसेंबर महिन्यामध्ये 53 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
👉 1 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 506 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. त्याचबरोबर इंटेक्स ऑप्शन मध्ये देखील 1502 कोटीचे खरेदी केले आहे.
👉 इंडेक्स फ्युचर वरती 66933 कॉन्ट्रॅक्ट लॉंग आहेत.
👉 1 फेब्रुवारी 2019 रोजी बजेट आहे. त्या अनुषंगाने बजेट पूर्वीचे रॅली काही समभागांमध्ये दिसून येईल.
👉 बजेटच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करण्यात येणार आहे त्याचा परिणाम या समभागांमध्ये तेजी अपेक्षित आहे.
👉 बिटकॉइन पहिल्यांदा 34000 डॉलरच्या पार गेले आहे.
Comments
Post a Comment