👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 SGX NIFTY फ्लॅट आहे. 👉 कोरोना वाढती संख्या आणि डॉलर इंडेक्स मध्ये झालेली वाढ हे मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल $65 च्या आसपास ट्रेड करत आहे. 👉 सोन्याच्या दरामध्ये घट झाली असून 1700 डॉलरच्या खाली ट्रेड करत आहे. 👉 अमेरिकन सरकार आज किंवा उद्या तीन ट्रिलियन डॉलर च्या पॅकेजची घोषणा करू शकते. 👉NIFTY Resistance 14881-14937 14968-15010 NIFTY support 14771-14715 14650-14610 BANKNIFTY Resistance 33940-34050 34293-34375 BANKNIFTY Support 33520-33460 33360-33250