Skip to main content

Posts

Bazaarbull Trading Academy

  Advanced Technical Analysis  आणि ऑप्शन ट्रेडिंग ची नवीन बॅच   प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स   दिनांक 10 March 2023 पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार या  दररोज संध्याकाळी 8 ते 10 PM  या दरम्यान लेक्चर असतात. ( 30 Day )प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने ऑप्शन ट्रेडिंग चा अनुभव असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर लॅपटॉप देखील आवश्यक आहे. कोर्सची प्रवेश फी 24000 आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क  8459775427 बँक निफ्टी चा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी   Zerodha , Angle one,  Upstox and Aliceblue  मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करणे करणे अनिवार्य आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि त्यामध्ये फंड add करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवणे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPBRZ Angle broking https://tinyurl.com/yd5t4856 Aliceblue https://alicebluepartner.com/open-myaccount/?P=SSP729 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी फ्री कोर...

आजचे मार्केट १८ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत सकारात्मक स्वरूपाचे आहेत. अमेरिका युरोप आणि एशियाई बाजारामध्ये जोरदार तेजी आहे. या पार्श्वभूमीवर सिंगापूर एक्सचेंज निफ्टी देखील 100 अंकांच्या तेजीसह कामकाज करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे आणि सोने तीन महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2256 कोटी रुपयांची विक्री केली आहेत. त्याचवेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1948 कोटी रुपयांची खरेदी केली आहेत. Banknifty Resistance  33720-33920 34060-34460 Banknifty Support 33160-33000 32820-32520

आजचे मार्केट 17 मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल स्वरूपाच्या आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात मात्र दबाव मध्ये होताना दिसत आहे. पाठी मागील 24 तासात देशभरामध्ये 2 लाख 81 हजार covid-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. SGX NIFTY @100 अंकांनी वरती आहे. एशियाई देशात कुराणाची वाढती संख्या हे मार्केट साठी मोठे चिंता करण्याचे कारण आहे. मार्केटवर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वेळ अजून देखील बॅरिष आहेत. BANKNIFTY Resistance  32390-32454 32610-32700 BANKNIFTY support  32000-31988 31520-31480

आजचे मार्केट 14 मे 2021

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल स्वरूपाच्या आहेत. अमेरिकेतील तीन दिवसाच्या घसरणीला लगाम लागला आहे. त्याचबरोबर वरच्या पातळीवर अजून देखील सेलिंग प्रेशर कायम आहे. अमेरिकेतली महागाई या दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. याच्या पाठीमागे भारतातील तेलाची झालेली कमी मागणी कारण सांगितले जात आहेत. ती मधील 24 तासात देशभरामध्ये 3.42L  नवीन covid-19 च्या केसेस आढळल्या आहेत. BANKNIFTY Resistance  32690-32770 32871-32960 BANKNIFTY Support  32231-32048 31900-31865 Brokerages on Asian Paints CS Outperform Target Rs 2800  MS Overweight Target Rs 3000 HSBC Buy Call Target Rs 3150

आजचे मार्केट १२ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार प्रॉफिट बुकिंग झाले आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये महागाई अमेरिकेमधील डोके वर काढू शकते या भीतीपोटी प्रॉफिट बुकिंग झाले आहे. आशियाई बाजाराची सुरुवात देखील घसरण होत आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये covid-19 पॉझिटिव्ह चे तीन लाखाहून अधिक केसेस आढळले आहेत. Covid-19 रिकवरी दर देखील वाढत आहेत.SGX NIFTY 21 अंकांनी दबावा मध्ये आहे. BANKNIFTY Resistance  33033-33130 32246-32410 BANKNIFTY support  32500-32410 31250-32047

आजचे मार्केट १० मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये जोरदार तेजी आली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात देखील सकारात्मक होत आहे. SGX NIFTY @15000. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि क्रूड ऑइलचा किमतीमध्ये तेजी आले आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये 3 लाख 66 हजार covid-19 चे नवीन केसेस नोंदवण्यात आले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1142 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये विक्री केली आहे. त्याचवेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1468 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे. BANKNIFTY Resistance  33041-33140 33277-33440 BANKNIFTY Support  32710-32610 32522-32460

आजचे मार्केट ०७ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संख्येत अनुकूल स्वरूपाचे आहेत. अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आले आहे. या तेजी मध्ये मध्ये बँक आणि टेक्नॉलॉजिस्ट समभागांनी उसळी मारली होती. गोल्डन स्केच क्या दिग्गज ब्रोकरेज संस्थेने स्टॉक मार्केट मधील गुंतवणुकीचे व्हॅल्युएशन खूप जास्त झाल्याचे सूचक इशारा दिला आहे. व्हॅल्युएशन कमी होण्याचे रिस्क असल्याचे नमूद केले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1223 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहे. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 633 कोटीचे विक्री केली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात मजबूत झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे तर क्रुड ओईल च्या किमती मध्ये घट झाली. SGX NIFTY@14854 Covid-19 ची वाढती संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे काल देखील दिवसभरामध्ये चार लाखाहून अधिक केसेस आढळल्या आहेत. महाराष्ट्रात देखील 62000 केसेस आढळले आहेत. BANKNIFTY RESISTANCE  33028-33130 33332-33420 BANKNIFTY SUPPORT  32570-32460 32280-32200

आजचे मार्केट ०६ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या संकेत सकारात्मक स्वरूपाचे असून एशियाई बाजाराची सुरुवात देखील मजबूत झाली आहे. मागील चोवीस तासांमध्ये भारतात 4.12L covid-19 केसेस नोंदवण्यात आले आहेत. साऊथ इंडिया मध्ये Covide 19 वेगाने वाढत आहे. SGX NIFTY 121 अंकांच्या तेजी सहित काम करत आहे.  टाटा स्टील कंपनी पहिल्यांदाच नफा मध्ये आले असून कंपनीने प्रतिशेअर 25 रुपयाचा डिव्हिडंड घोषित केला आहे. आज निफ्टीच्या दिग्गज कंपनी हिरो मोटोकॉप आणि टाटा कंज्यूमर या दोन कंपन्यांचे तिमाही निकाल आहेत. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार या दोघांनी देखील कॅश मार्केटमध्ये सेलिंग केली आहे. काल भारतीय बाजारांमध्ये तेजी आली होती कारण. इंडेक्स फ्युचर आणि स्टॉक फ्युचर मध्ये जोरदार खरेदी झाली आहे. काल मार्केट लो तयार केला होता त्या दिशेला आज कुठल्याही परिस्थितीत मार्केट जाणार नाही. काल बाजारामध्ये जोरदार PE रायटिंग झाले आहे. एकूण 25000 फुट  सेल करण्यात आली आहे.  BANKNIFTY Resistance  32970-33080 33196-33320 BANKNIFTY Support  32510-32390 32250-32130

आजचे मार्केट ०५ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत नकारात्मक स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी समभागांमध्ये जोरदार नफा वसुली झाली आहे. ट्रेझरी सेक्रेटरी यांनी काल व्याजदरांमध्ये वाढ केली जाईल हे वक्तव्य केल्यानंतर हे नफा वसुली झाले होते. नॅसडॅक मध्ये 250 अंकांची घसरण झाली होती. आज जपान चीन आणि साऊथ कोरिया मधील मार्केट बंद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल च्या किमती $70 च्या वरती गेले आहेत. लवकरच 80 $ पर्यंत किंमत जाण्याची शक्यता आहे. देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1772 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 987 कोटी रुपयांचे कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहे. पाठी मागील 24 तासात देशभरात 3.82L Covide 19 Case नोंदवण्यात आले आहेत. आज सकाळी दहा वाजता भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे मीडियाला संबोधित करणार आहेत या पार्श्वभूमीवर आज बँकनिफ्टी मध्ये हाय volatility राहणार आहे. शक्तीकांत दास मीडिया सोबत covid-19 च्या सेकंड wave  संदर्भात अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे चर्चा करणे अपेक्षित आहे.  moratorium...

आजचे मार्केट ४ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत सकारात्मक आणि मिश्र स्वरूपाचे आहेत. काल डाऊ जोन्स मध्ये 238 अंकांची तेजी आली आहे. एशियाई बाजार देखील अमेरिकन मार्केटला अनुकरण करणे अपेक्षित आहे. SGX NIFTY सपाट ओपनिंग संकेत देत आहे.  अमेरिकेतील निम्म्याहून अधिक कंपन्यांचा नफा मध्ये चांगली वाढ नोंदविण्यात आली आहे. देशातील covid-19 ची वाढती संख्या हे आज देखील भारतीय शेअर बाजारासाठी चिंता करण्याचे कारण आहेत. मागील 24 तासात देशभरामध्ये तीन लाख 55 हजार हून अधिक केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील केस कमी होत आहे हे एक चांगले लक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये काल पहिल्यांदा एक महिन्यानंतर पन्नास हजारापेक्षा कमी केसेस आढळले आहेत. कर्नाटकामध्ये मात्र covid 19 केसे स्पाईक आली आहे. कोटक बँकेचा तिमाही निकालानंतर दिग्गज ब्रोकरेज संस्थांनी कोटक बँकेच्या टारगेट मध्ये घट केली आहे. त्याच वेळी या दिग्गज ब्रोकरेज हाऊसने एसबीआय लाइफ (SBI Life ) इन्शुरन्स वरील आपले टार्गेट वाढवले आहे. 1275 हे नवीन टारगेट एसबीआय लाईफ साठी देण्यात आले आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2289 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्र...

०३ मे २०२१ आजचे मार्केट

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत नकारात्मक स्वरूपाचे असून एशियाई बाजाराची सुरुवात कमजोर होत आहे. SGX NIFTY 66 अंकांच्या घसरणीसह काम करत आहे. आज जपान आणि चीन स्टॉक मार्केट आज बंद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये घसरण दिसून आली आहे कारण भारतामधील मागणी घटली आहे. काल पाच राज्यातील विधानसभा इलेक्शन चा रिझल्ट आला आहे. त्यावर आज भारतीय बाजार रिऍक्ट करणे अपेक्षित आहे. देशातील आणि राज्यातील covid-19 सतत वाढणारी संख्या आज देखील मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे. शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3465 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली होती. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1419 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केली आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी इंडेक्स फ्युचर मध्ये शॉर्ट पोझिशन बनवली आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये Put  राईटर नाहीत हेदेखील महत्त्वाचे आहे. आज बाजार दोन्ही साईटला मोमेंट देण्याची शक्यता खूप जास्त आहे. Nifty Resistance  14760-14821 14860-14889 NIFTY Support  14335-14500 14448-14441 BANKN...

आजचे मार्केट ३० एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजार जोरदार तेजी सहबंद झाला आहे. एशियाई बाजाराची सुरुवात घसरणीसह होताना दिसत आहे. SGX NIFTY 70 अंकांनी दबाव मध्ये काम करत आहे.  रिलायन्स कंपनीचे आज चौथ्या तिमाहीत रिझल्ट आहेत. देशात कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही काल दिवसभर मध्ये 3 लाख 86 हजार नवीन केसेस आढळले आहेत. त्याचबरोबर दोन लाख 91 हजार लोक रिकवर देखील झाले आहेत. महामारी वर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता पंतप्रधानांनी बैठक बोलावली आहे. NIFTY Resistance  14975-15030 15072-15113 Nifty support  14823-14781 14644-14600 BANKNIFTY Resistance  34040-34188 34280-34640 BANKNIFTY support  33550-33520 33200-33100

आजचे मार्केट २९ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे असून एशियाई बाजार देखील फ्लाईट मोडवर ओपन होण्याचे इंडिकेशन दाखवत आहे. SGX Nifty ९० अंकांनी वर आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 766 कोटी रुपयांचे खरेदी केली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 436 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. banknifty resistance  33980-34020 34200-34280 support 33466-33390 33220-33150 ******************** DOW FUTURES और SGX NIFTY तेज निफ्टी की तीन कंपनियों के नतीजे आज नए केस 3.79 लाख, रिकवर 2.70 लाख सीरम इंस्टीट्यूट ने घटाए कोविशील्ड के दाम, राज्यों को 400 की जगह अब 300 रुपए में मिलेगी वैक्सीन। 100 दिन पूरे होने के उपलक्ष्य में #JoeBiden का संबोधन, $1.8 Trillion का शिक्षा और Child Care प्लान संभव।

वॉरन बफे यांची ‘बिझनेस प्रिन्सिपल्स’

गुंतवणूक गुरु वॉरन बफे हे ज्याप्रमाणे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात तसेच ते यशस्वी बिझनेसमन म्हणून पण ओळखले जातात. बिझनेस विकत घेण्याच्या क्षेत्रात पण त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. बर्कशायर हॅथवे ही त्यांची कंपनी असून गेली 54 वर्षे ते या कंपनीचे सी.ई.ओ आहेत. आज त्यांची कंपनी अमेरिकेतील ऍपल, गुगल व एक्झीम मोबाइलनंतरची चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रिमंत कंपनी म्हणून ओळखली जाते. आज त्यांच्या 97 उपकंपन्या असून त्यांच्या एका शेअरची किंमत 2 लाख डॉलर्सच्या वर आहे. त्यांची ‘बिझनेस प्रिन्सिपल्स’ अगदी आगळी वेगळी, कोणत्याही मॅनेजमेन्टच्या पुस्तकात न लिहिलेली व वैशीष्ट्यपूर्ण अशी आहेत. याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या. 1) एखादी ‘फेअर’ कंपनी ‘वंडफूल प्राइस’ ला विकत घेण्याऐवजी एखाधी ‘वंडरफूल’ कंपनी ‘फेअर प्राइसला’ विकत घेणे जास्त श्रेयस्कर ठरते.  2) जेव्हा एखादी कंपनी ‘ऑपरेशन टेबल’ वर असते (म्हणजे आर्थिक संकटात सापडलेली असते) त्याच वेळी ती कंपनी विकत घेणे किंवा त्या कंपनीत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.  3) कंपनीचे व्हॅल्युएशन करणे हे जसे एक शास्त्र आहे तशीच एक कला पण आह...

आजचे मार्केट २६ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये  तेजी आली होती. या पार्श्वभूमीवर  एशियाई बाजाराची सुरुवात देखील पॉझिटिव्ह मूडवर होत आहे. अमेरिकेमध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेला डेटा आर्थिक क्षेत्रावर रिकव्हरी दर्शवित आहे. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स 2 महिन्याच्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये नवीन घरांच्या विक्रीमध्ये 2006 नंतर सर्वात मोठी तेजी आली आहे. भारतात सातत्याने covid-19 ची वाढणारी संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे.  काल दिवसभरामध्ये 3 लाख 55 हजार नवीन केसेस आढळले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 1361 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1692 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. BANKNIFTY   Resistance 3190-32081 32401-32491 Support 31502-31369 31145-31040

Prafulla Wankhede: कोंबडी: आर्थिक साक्षरता

घरी कोंबडी पाळली तर सहसा ४/५ पर्याय असतात, पहिला रविवार आला की कापून खायची,मस्त पार्टी करायची! दुसरा पर्याय,तिला जपायचे,ती रोज अंडे देईल ते सुखसमाधानाने आपण आपल्या कुटुंबासह खायचे. तिसरा-तिच्याकडे लक्ष नसल्याने वा शेजारचे/ वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा “आम्हाला फसवले” म्हणून बोंबलत. चौथा- कोंबडी मारून गाडीखाली टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्याचे पैसे आणि आपणच  मारलेली पण कोंबडी लुटायची (पण हा काही सज्जनांचा पर्याय नाही.) आता अजून एक पाचवा पर्याय असतो, कोंबडी,ती अंडीही खायची नाही, कितीही इच्छा झाली, तरी खायची नाहीत. त्या कोंबडीची सर्व १५/२० अंडी जमा करायची. पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तीची पुर्ण काळजी घ्यायची, कोंबडी २१ दिवस ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपुर्ण कुटूंब वाट पहात बसणार. पुढे एक दिवस अंड्यातून लहान लहान पिल्लांचा आवाज, चिवचिवाटाने घर भरणार. पुढे त्या पिल्लांना, कोंबडीला मांजर, कुत्री, इतर पक्षी/ जनावरे (खवीस शेजारी) यांच्यापासून रक्षण करायचे. पुढे तीन-चार महिन्यांत आपल्याकडे १५-२० कोंबड्या. त्यांची ...

आजचे मार्केट २३ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. अमेरिकन मार्केटमध्ये 300 अनेकांचा दबाव आहे. कारण तेथे कॅपिटल गेन टॅक्स वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत. आशियाई बाजाराची देखील सुरुवात दबावा सहित होत आहेत. SGX NIFTY 80 अंकांचा दबाव दाखवत आहे. देशातील तरुणांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही काल दिवसभर मध्ये 2 लाख 32 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज पंतप्रधानांनी सर्वाधिक प्रभावित राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत मॅराथॉन बैठकीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत देखील बैठक होणार आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 909 कोटीची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 850 कोटी ची खरेदी केली आहे. BANKNIFTY RESISTANCE  31930-32070 32290-32410 BANKNIFTY SUPPORT  31450-31390 31000-30854

आजचे मार्केट २२ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून दोन दिवसाच्या विक्रीनंतर अमेरिकन बाजारांमध्ये तेजी आली आहे. एशियाई बाजारात देखील फ्लॅट सुरुवात होत आहे. काल SGX निफ्टी मध्ये 200 अंकांची घसरण झाली होती. मात्र आज परत SGX निफ्टी 150 पॉईंट वरती आहे. यानुसार भारतीय बाजार आज gap down open होणे  अपेक्षित आहे. भारतीय मार्केट साठी भारतामध्ये सातत्याने वाढणाऱ्या covid-19 च्या केसेस चिंता करण्याचे कारण आहे. मागील 24 तासात 3 लाख  15 हजारांहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे. चीनने देशातील 14 टक्के लोकांना लसीकरण पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1082 कोटी cash मार्केटमध्ये विक्री केले आहेत. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1323 कोटी रुपयांचे कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहेत.

डरना जरुरी है------

अगदी बरोबर वाचलत शेअर बाजाराची भीती असणे आवश्यकच आहे.कित्येक लोक आपण बघतो की आपल्या अनलिसिस वरती किंवा आपल्या स्ट्रॅटेजी वरती गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवतात एखादी स्ट्रॅटेजी समजा दोन चार महिने काय जरा व्यवस्थित चालली की लेगच ते स्वतःला देवच समजू लागतात आणि वाट्टेल ती आवश्वसने देऊ लागतात काही लोक कोर्सेस चालू करतात तर काही लोक पोर्टफोलिओ मॅनेज करायला सुरुवात करतात. शेअर बाजारात तुम्ही काहीही करा पण आपल्याला मर्यादा ओळखुन करा जशी मराठीत म्हण आहे "अंथरूण पाहून पाय पसरावे "अगदी तसेच काही तरी आपल्याला शेअर बाजारात करावे लागते. जर आपण असे केले नाही तर येणार काळ हा खूप भयानक असू शकतो.          कमी काळात मिळालेल्या यशामुळे त्याच्या मनात आपल्याला सर्व काही येते असा गैरसमज निर्माण होऊ लागतो त्यामुळे काही ट्रेडर किंवा अनलिस्ट हे खूप मोठ्या प्रमाणावर काम करायच अस ठरवतात आणि अचानक शेअर बाजारात मोठी मंदि किंवा तेजी येते आणि ही परिस्थिती त्यांना नवीन असते अश्या प्रकारची परिस्थिती त्यांनी ह्या आधी कधीच बघितली नसते काय करावे आणि काय नाही हे समजत नाही आणि अश्यात त्यांच्या हातुन ...

आजचे मार्केट २० एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे असून काल अमेरिकन बाजारामध्ये वरच्या पातळीवर टेक्नॉलॉजी समभागांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहेत. टेस्ला कंपनीच्या समभागांमध्ये काल पाच टक्‍क्‍यांची घट झाली आहे. कारण ड्रायव्हरलेस कारचा एक्सीडेंट झाला आहे. अमेरिकेतील दहा वर्षाच्या Bond Yield वाढली आहेत. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स मध्ये देखील वाढ नोंदविण्यात आले आहे. पाठीमागील 24 तासात भारतात 256000 हून अधिक covid-19 च्या केसेस आढळले आहेत. हा आकडा पाठीमागील दिवसापेक्षा थोडा कमी आहे. भारत सरकारने 18 वर्षे वयोगटातील पुढील लोकांना सरसकट लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारत सरकारने ड्यूटी फ्री आयात करायला परवानगी दिली आहे.     काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1634 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2355 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहेत. BANKNIFTY Resistance  31550-31670 31800-31920 BANKNIFTY support  30590-30445 30119-30000