👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 4 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1937 कोटीचे खरेदी केले आहे.
👉 S&P500 मध्ये काल 1 टक्क्यांची तेजी आली आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सोन्याचे दर $18000 च्या खाली गेले आहेत.
👉 क्रुड ऑईल 60 डॉलरचा वर आहे.
👉 SGX NIFTY@35 Points +
👉 आज रिझर्व बँकेची मॉनेटरी पॉलिसी 10AM वाजता जाहीर केली जाईल.
👉 Stve Kraft आज लिस्टिंग आहे.
👉 Nifty Resistance
14956-14977
15017-15050
Support
14811-14766
14726-14676
👉BANKNIFTY Resistance
35488-35570
35740-35820
Support
35010-34923
34771-34598
✌️✌️
ReplyDelete