👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 आशियाई बाजार मिक्स ओपन होता आहे.
👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 2520 कोटीचे खरेदी केले आहे.
👉 आज स्टेट बँक ऑफ इंडिया हिरो मोटो आणि NTPC यांचे रिझल्ट आहेत.
👉 SGX NIFTY @14814
👉 Crude Oil @58.52
👉 Nifty Resistance
14859-14877
14934-14950
14729-14677
14629-14590
BANKNIFTY Resistance
34867-34960
35230-35300
Comments
Post a Comment