👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 US Dow 230 अंकांनी वधारला आहे.
👉 NASDAQ मध्येदेखील 333 अंकांचे तेजी आहे.
👉 OPEC ची मिटिंग क्रूड ऑइल उत्पादनाच्या स्थिती संदर्भात आहे.
👉 1 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1494 कोटीची खरेदी केली आहे.
👉 चांदीच्या दरामध्ये 8 वर्षातील सर्वात मोठी तेजी आली आहे.
👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीचा दर $30.35 Ounce इतका झाला आहे.
👉 आशियाई बाजारामध्ये सुस्त सुरुवात झाली आहे.
👉 आज ऑटोमोबाईल कंपन्यांचे समभाग रडारवर ठेवा.
👉 काल बजेट च्या दिवशी भारतीय बाजारांमध्ये आलेली तेजी ही शॉर्ट कव्हरिंग मुळे आली होती. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून खरेदी झाली तर आज देखील बाजारात मोठी तेजी अपेक्षित आहे.
👉 Nifty Resistance
14387-14411
14470-14522
Nifty Support
14185-14251 (10 and 20 DEM)
14050-1400 (या ठिकाणी ओपन इंटरेस्ट चा सपोर्ट आहे)
👉 BANKNIFTY Resistance
33454-33554
33740-33880
BANKNIFTY Support
32780-32520
32120-32180
Comments
Post a Comment