👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत.
👉 SGX NIFTY 50+ (14777) या लेवल वरती ट्रेड करत आहे.
👉 2 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 6182 कोटीची खरेदी केली आहे.
👉 आज निफ्टी आणि निफ्टी बँक एक रेंजमध्ये ट्रेड करण्याची शक्यता आहे.
👉 Indigo Paint चल लिस्टिंग काल जबरदस्त झाले आहे.
👉 Home first Finance या कंपनीचे आज लिस्टिंग आहे.
👉 आज एअरटेल कंपनीचे रिझल्ट आहेत.
14717-14734
14787-14818
Support
14528-14477
14450-14390
👉 BANKNIFTY Resistance
34480-34530
34780-34890
Support
34020-33980
33620-33480
Thanks dr saheb
ReplyDelete