👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल 👉 आजचा दिवस शेअर मार्केट साठी ब्लॅक फ्रायडे होऊ शकतो. 👉 अमेरिकेने सीरियावर हल्ला केला आहे. 👉 अमेरिकेतील बॉण्ड Yield मध्ये मोठी वाढ झाली आहे. 👉 Dow Jones 550 अंकांनी घसरला होता. आज सकाळी 225 रिकवरी आले आहे. 👉 SGX NIFTY 280 अंक खाली आहे. यानुसार भारतीय बाजार आज Gap down ओपन होतील. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहेत. 👉 F&O मध्ये आज पासून नवीन 16 समभागांचा समावेश करण्यात येत आहे. 👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 188 कोटीची खरेदी केले आहे. 👉 आज मार्केटमध्ये ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी खूप कमी संधी आहे. मार्केट आज Gap Dow Open होईल या पार्श्वभूमीवर मार्केटच्या लेबल काढणे.