Skip to main content

Posts

Showing posts with the label Today Marekt

आजचे मार्केट २१ जानेवारी २०२१

👉 अमेरिकन मार्केटमध्ये तेजे आहे आशियाई बाजारामध्ये देखील मजबूत सुरुवात झाली आहे. 👉 सेबी'ने फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेल कराराला मान्यता दिली आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2289 कोटी Cash Market रुपयांची खरेदी केली आहे. 👉 Nifty 14700 या लेवल वरती 33Lचा ओपन इंटरेस्ट आहे.  👉 Nifty Resistance  14688-14717 14754-14764 Support  14588-14560 14530-14480 BANKNIFTY Resistance  32840-32930 33080-33274 Support  32334-32254 32080-31940 👉 टाटा मोटर्स AGR  7% वरती आहे. 👉 Wipro AGR 4 % up 👉 आज पुढील पुढील कंपन्यांच्या समभागांवर विशेष लक्ष ठेवा. Reliance Industries, Laurus Lab, आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल, सागर सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, 👉 आज Nifty च्या पेंटर पेंट आणि बजाज ऑटो या कंपनीचे रिझल्ट आहेत.

आजचे मार्केट २० जानेवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत फ्लॅट आणि मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 257 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. 👉  काल मार्केटमध्ये 1.50 कोटी Put सेल करण्यात आली आहे. 👉 14000 to 143000 यादरम्यान मार्केटमध्ये Put रायटिंग झाले आहे. 👉 म्हणजे मार्केट वरील लेव्हल वरती सपोर्ट घेणार आहे. 👉 Nifty Resistance  14581-14611 14411-14390 Support  14411-14390 14323-14263 👉BANKNIFTY Resistance  32533-32688 32830-32900 Support  32210-32154 31940-31833 👉 IRFC IPO आपलाय करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. 👉 Dow futures 40 पॉईंट वरती ट्रेड करत आहे. 👉 आज पुढील कंपन्यांच्या समभागांवर लक्ष ठेवा CEAT, Adani Transmission, Prince pipes and fitting, IIFL, HG infra, soba, Indain bank,  Upstox  मध्ये मोफत डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक Zerodha  मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक Q3 Result Today Nifty Earnings Today : Bajaj Finance, Bajaj Finserv  Non-Nifty Earnings Today: Agro-tech Foods, Everest Industries, Federal Bank, GMM Pfaudler, Havells India, HDFC AMC,

आजचे मार्केट १९ जानेवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 SGX NIFTY 14366 या पातळीवर ट्रेड करत आहे. 👉 आज निफ्टी जवळपास 100 Points Gap up open होण्याची शक्यता आहे. 👉 डॉलर इंडेक्स 90.7 वर ट्रेड करत आहे. 👉 काल अमेरिकेतील मार्केट बंद होते. 👉 काल एचडीएफसी बँक आणि रिलायन्स कंपनीचा सहभाग वाढला होता. 👉 शुक्रवारी रिलायन्स कंपनीचे Q3  रिझल्ट आहे त्या पार्श्वभूमीवर रिलायन्स मध्ये हालचालीला सुरुवात झाली आहे. 👉 बजाज फिन्सर्व आणि बजाज फायनान्स यांचा उद्या रिझल्ट आहे ्या पार्श्‍वभूमीवर आज लक्ष राहू द्या. 👉 निफ्टी मध्ये 400 Points करेक्शन झाले आहे 👉 Nifty Resistance  14416-14435 14484-14517 Support   14200-14178 14131-14085 BANKNIFTY Resistance  32050-32160 32363-32436 Support   31539-31443 31300-31156 👉 

आजचे मार्केट १८ जानेवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्रण व निगेटिव्ह स्वरूपाचे आहेत. 👉  Dow Futures आणि आशियाई बाजार फ्लॅट कारभार करत आहेत. 👉  एचडीएफसी बँकेने Q3 मध्ये रिझल्ट मध्ये व्याजा वरील उत्पन्न घटले आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये लिक्विडिटी अतिरिक्त झाली आहे. ही लिक्विडिटी चीन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर भविष्यात वाढू शकतो. 👉 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा शपथ विधी आणि त्यांची धोरणे बाजाराचे पुढची दिशा ठरवणार आहेत. 👉 क्रूड ऑइल आणि सोन्याच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दबाव दिसत आहे. 👉 डेरिव्हेटिव्ह सेगमेंट मधला Statistical  डेटा कमजोर झाला आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 971Cr रुपयांची खरेदी केले आहे. 👉 15 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इंडेक्स फ्युचर मध्ये 1063 कोटीचा सेल केला आहे. 👉 Stock फ्युचर मध्ये 932 कोटीचे विक्री केली आहे. 👉 nifty मध्ये शुक्रवारी जवळपास 2 कोटी 15 लाख कॉल विकण्यात आली आहे.  याचा अर्थ निफ्टी वरती जाणार नाही. 👉 निफ्टीचा बेस आज वॉलेट होऊ शकतो.  Nifty Resistance  14490-14517 14546-15568 Supp

आजचे मार्केट १४ जानेवारी २०२१

👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल 👉 13 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1879 कोटी रुपयांची Cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे. 👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2370 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये विक्री केली आहे. 👉 SGX NIFTY @14599 👉 आज Nifty आणि बँक निफ्टी देखील एका रेंजमध्ये ट्रेडिंग होण्याची शक्यता आहे. Upstox  मध्ये मोफत डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक Zerodha  मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक 👉 Nifty  Resistance  14610-14663 14650-14676 Support  14476-14436 14390-14350 👉BANKNIFTY  Resistance  32550-32640 32810-32930 Support  32235-32154 31940-31810 BANKNIFTY Most Active Call बँक निफ्टी मध्ये 32500 आणि 33000 की या स्ट्राइक प्राईस वरती 25 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे.  Option Interest Resistance  32500-    1327550         (OI) 33000-     1135975        (OI) Most Active PUT   Support  32500 -             1090425(OI) 32000-               977400 (OI)

आजचे मार्केट १३ जानेवारी २०२१

👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 ट्रेझरी Yiled मध्ये वाढ झाली आहे. 👉 NASDAQ मधील मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये सेलिंग प्रेशर आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती $57 च्या जवळ पोहोचले आहेत. पाठीमागील 11 महिन्यातील उच्चांक पातळीवर कच्चे तेल. 👉 Tesla  कंपनीचे भारतात रजिस्ट्रेशन झाले आहे. 👉 SGX Nifty 14600 + 👉 दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस आणि विप्रो यांचे आज q3 चे रिझल्ट आहेत. 👉 भारतीय एअरटेल मध्ये 100% FII Limit मंजुरी मिळाली आहे. 👉 भारतीय एअरटेल वर सर्व ब्रोकरेज हाऊस bullish झाले आहेत. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 12 जानेवारी रोजी 571 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केली आहे. Upstox  मध्ये मोफत डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक Zerodha  मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक 👉 Nifty Resistance  14610-14634 14664-14676 Support  14483-14453 14390-14350 👉 Nifty मध्ये 14700 14801 या स्ट्राईक प्राईज वरती कॉल ऑप्शन राईट झाले आहेत. 👉 Nifty साठे 14450 ते 14400  हा ऑप्शनचा बेस आहे. 👉BANKNIFTY  Resistance  32500-32630 32830-32900 Suppor

आजचे मार्केट १२ जानेवारी २०२१

👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संख्येत प्रतिकूल व मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 टाटा मोटर च्या शेअर्समध्ये आज देखील जोरदार तेजी अपेक्षित आहे. 👉 TATA Elxsi हे कंपनी Q3 चे रिझल्ट आज डिक्लेअर करेल. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 11 जानेवारी रोजी 3138 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केली आहे. 👉रिझर्व बँकेने देशातील बँकांच्या NPA वर चिंता व्यक्त केली आहे. 👉 डॉलर इंटेक्स मध्ये वाढ झाली आहे हे चिंता करण्याचे कारण आहे. 👉 बिटकॉइन मध्ये सेलिंग झाले आहे. 👉 टाटा मोटर्स ADR 16 टक्के वर आहेत. 👉 Nifty Resistance 14550-14573 14610-14644 Support  14390-14373 14271-14200 BANKNIFTY  Resistance  32270-32330 32510-32640 Support  31640-31540 31510-31440 Upstox  मध्ये मोफत डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक Zerodha  मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक

आजचे मार्केट ११ जानेवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संकेत अनुकूल आहेत. 👉 SGX निफ्टी आणि एशिया बाजारात तेजी सुरुवात झाली आहे. 👉 क्रूड ऑइल 56 डॉलरच्या पुढे गेले आहे पाच टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. 👉आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. 👉 SGX @14475 👉8 जानेवारी रोजी मार्केटमध्ये 6030 कोटीची खरेदी FII झाली आहे.  👉8 जानेवारी रोजी मार्केट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात PUT रायटिंग झाले आहे. 👉 Nifty Resistance  14423-14440 14473-14530 Support  14271-14241 -14135- 14067 👉BANKNIFTY  Resistance  32240-32330 32590-32640 Support  31852-31740 31610-31528 Upstox  मध्ये मोफत डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक Zerodha  मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक

आजचे मार्केट ०८ जानेवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 क्रूड ऑइल अनेक सोने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका रेंजमध्ये आहे. 👉 अमेरिकन मार्केट नवीन उच्चांकावर पोहोचले आहे. 👉 Nasdaq हा निर्देशांक पहिल्यांदाच 13,000 च्या वरती बंद झाला आहे. 👉 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव स्वीकारला आहेत. 👉  TCS कंपनीचे आज Q3 रिझल्ट आहेत. 👉 बिटकॉइन मधील तेजी कायम आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 382 कोटी रुपयांची खरेदी केली आहेत. 👉 14000 to 14200 यादरम्यान Nifty  मध्ये 51 लाख Put  विकण्यात आले आहेत. हा निफ्टी साठी महत्त्वाचा सपोर्ट असेल. 👉  Nifty 14300 या लेव्हलच्या वरती कॉल सेल करण्यात आले आहेत. 14300 वरती निफ्टी गेल्यानंतर निफ्टी मध्ये मोठी तेजी अपेक्षित आहे. 👉 BANKNIFTY Resistance  32050 -32155 32410-32530 Support  31620-32480 31333-31100

आजचे मार्केट ०७ जानेवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 जॉर्जिया मधील इलेक्शन नंतर अमेरिकन बाजारात तेजी आहे. डाऊ जोन्स 438 अंकांनी वधारला आहे. 👉 डॉलर इंडेक्समध्ये थोडी तेजी आहे परंतु तो 90 च्या खाली आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा होत आहे. क्रूड ऑइल 54 डॉलर प्रति बॅरल वरती ट्रेड करत आहेत. 👉  SGX Nifty @71+ 14247 👉 महाराष्ट्रामध्ये बिल्डर्सना प्रीमियम मध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.  याचा परिणाम आज रियल इस्टेट सेक्टर मधल्या कंपनी मध्ये तेजी दिसेल. 👉 6 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 484 कोटीचे Cash  मध्ये विक्री केले आहेत. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑप्शनमध्ये 7786 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 62K Call Long On Nifty  👉 32K Call Short on Nifty  👉 Put Long  👉 Put Short Cover  Nifty Resistance  14244-14264 14287-14304 Support  BANKNIFTY  Resistance  31970-32040 32247-32410 Support  31500-31416 31250-31050 👉 BANKNIFTY 32000 वरती सर्वात मोठा कॉल राईटर आहे. 👉 32040 वरती बँकनिफ्टी  पुढे 200 ते 300 पर्यंत जाणे अपेक्षि