👉 अमेरिकन मार्केटमध्ये तेजे आहे आशियाई बाजारामध्ये देखील मजबूत सुरुवात झाली आहे. 👉 सेबी'ने फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेल कराराला मान्यता दिली आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2289 कोटी Cash Market रुपयांची खरेदी केली आहे. 👉 Nifty 14700 या लेवल वरती 33Lचा ओपन इंटरेस्ट आहे. 👉 Nifty Resistance 14688-14717 14754-14764 Support 14588-14560 14530-14480 BANKNIFTY Resistance 32840-32930 33080-33274 Support 32334-32254 32080-31940 👉 टाटा मोटर्स AGR 7% वरती आहे. 👉 Wipro AGR 4 % up 👉 आज पुढील पुढील कंपन्यांच्या समभागांवर विशेष लक्ष ठेवा. Reliance Industries, Laurus Lab, आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल, सागर सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, 👉 आज Nifty च्या पेंटर पेंट आणि बजाज ऑटो या कंपनीचे रिझल्ट आहेत.