- ज्या कंपनीचे उत्पादन सुरळीत चालू आहे
- दरवर्षी विक्रीचा आकडा मागच्या वर्षापेक्षा किमान दहा ते बारा टक्क्यांनी जास्त असावा
- विक्रीवरील नफ्याचे प्रमाण मागच्या वर्षी पेक्षा जास्त असावे
- उलाढालीच्या प्रमाणात गंगाजळी समाधानकारक असावी
- सर्व देण्याचे आणी घेण्याचे व्यवहार मिटवता उलाढालीचा प्रमाणात कंपनीचे निव्वळ मूल्य समाधानकारक असावे
- कंपनीचे उत्पादन आधुनिक काळाशी सुसंगत असावे
- उत्पादनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला असावा व व उत्पादनात
- आणखी सुधारणा घडवून आणण्यासाठी जी कंपनी संशोधनावर पुरेसा खर्च करते अशी कंपनी निवडावी
- कंपनीचे संचालक व व्यवस्थापक मंडळ निष्कलंक असावे
- कंपनीच्या हाती मोठ्या प्रमाणात पेंडिंग ऑर्डर्स असाव्यात त्याचबरोबर पेंटिंग ऑर्डर्स पूर्ण करण्याची कंपनीची क्षमता असावी
- कंपनीच्या भावी विस्ताराची दिशा आणि योजना तयार आहेत का हेदेखील बघणे आवश्यक आहे.
- कंपनीचा कारभार किती वर्षापासून सुरू आहे कंपनी व संचालकांना गरज व्यवहाराबद्दल कधी दंड झाला आहे का
- कंपनीचे कामगारांची संबंध सुरळीत आहेत का
- कंपनी नियमीत डिव्हिडंड देते का
- कंपनी बोनस देते का
- कंपनीची स्थावर व जंगम मालमत्ता किती आहे असल्यास किती व कोठे हे महत्त्वाचे आहे
- कंपनीचे वसूल भागभांडवल किती आहे.
Digital India Initiatives by Modi Government ● New checks on booking of e-ticket/i-ticket through IRCTC website introduced with a view to further prevent possible misuse. Under the new provisions a maximum of 6 tickets can be booked online by an individual user in a month on IRCTC website. ● Cancellation of PRS counter tickets through IRCTC website and 139 introduced ● Printing of Bar Code on Unreserved tickets introduced to Prevent Fraud. ● International Debit and Credit Cards accepted for payment for e-ticketing through IRCTC website ● India’s first High Speed Public Wi - Fi Service at Mumbai Central station inaugurated. ● ...
Comments
Post a Comment