Skip to main content

देशात कर्करोगाचे रुग्ण तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले

जगभरात कर्करोगाच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दर वर्षी जवळपास दोन कोटी लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ ते २०१८ या एका वर्षात कर्करोगाचे रुग्ण ३०० टक्क्यांनी वाढले आहेत.

maharashtra-times
जगभरात कर्करोगाच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दर वर्षी जवळपास दोन कोटी लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ ते २०१८ या एका वर्षात कर्करोगाचे रुग्ण ३०० टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वसामान्य कर्करोगासह तोंडाचा कर्करोग, छातीचा कर्करोग या कर्करोगाचा यात समावेश आहे. भारतात कर्करोगाच्या रुग्णात वेगाने वाढ होत आहे. याबाबतची आकडेवारी 'राष्ट्रीय आरोग्य २०१९'च्या अहवालावरून समोर आली आहे.
भारतात ३०० टक्क्यांनी वाढ झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांच्या माहितीची राज्यातील एनसीडी (नॉन कम्युनिकेबल डिसीज) क्लिनिक्समध्ये नोंद करण्यात आलेली आहे. २०१८मध्ये ६.५ कोटी पेशंट या क्लिनिकमध्ये पोहोचले होते. यातील १.६ लाख लोकांना कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर २०१७ मध्ये या केसमध्ये ३९ हजार ६३५ केसची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, एनसीडी क्लिनिकमध्ये २०१७ ते २०१८ पर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या डबल झाली आहे. पूर्वी ही संख्या ३.५ कोटी इतकी होती. ती आता ६.६ कोटींपर्यंत पोहोचली आहे.
काय आहेत कारणे?
बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्यापिण्यासंबंधीच्या सवयी, तंबाखू आणि दारू यांचे सेवन करणे या कारणांमुळे कर्करोग असल्याचे समोर आले आहे. २०१८मध्ये सर्वांत जास्त कर्करोगाचे रुग्ण गुजरातमध्ये आढळले होते. त्यानंतर कर्नाटक व तिसऱ्या नंबरवर महाराष्ट्र होता. यानंतर तेलंगण व पश्चिम बंगालचा नंबर आहे. 'अॅक्शन कॅन्सर हॉस्पिटल'चे वरिष्ठ डॉक्टर हरप्रीत सिंह यांनी सांगितले, 'तोंडाचा कॅन्सर हा तंबाखूचे सेवन अधिक केल्याने होतो. मद्यसेवन (दारू) केल्याने हा धोका अधिक वाढतो. बसून असलेले काम, बदलती लाइफस्टाइल आणि वाढणारे वजन यामुळे कॅन्सरला बळ मिळत आहे.
कॅन्सरच्या हॉस्पिटल चा खर्च किती
कॅन्सरवर होणाऱ्या हॉस्पिटलच्या खर्चाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याचबरोबर हा खर्च सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे देखील नाही. सर्वसाधारणपणे भारतामध्ये पंधरा ते वीस लाख रुपये इतका खर्च येत आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध इन्शुरन्स कंपनी कॅन्सर सुरक्षा कवच सारख्या योजना आणल्या आहेत. ज्याचा प्रेमियम दिवसाला पाच ते दहा रुपये इतका कमी आहे.
सौजन्य महाराष्ट्र टाईम्स
maharashtratimes.indiatimes.com
india news News: देशात कर्करोगाचे रुग्ण तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले - cancer cases in india spike by over 300 percent in 1 year

Comments

Popular posts from this blog

Bazaarbull Trading Academy

  Advanced Technical Analysis  आणि ऑप्शन ट्रेडिंग ची नवीन बॅच   प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स   दिनांक 10 March 2023 पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार या  दररोज संध्याकाळी 8 ते 10 PM  या दरम्यान लेक्चर असतात. ( 30 Day )प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने ऑप्शन ट्रेडिंग चा अनुभव असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर लॅपटॉप देखील आवश्यक आहे. कोर्सची प्रवेश फी 24000 आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क  8459775427 बँक निफ्टी चा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी   Zerodha , Angle one,  Upstox and Aliceblue  मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करणे करणे अनिवार्य आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि त्यामध्ये फंड add करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवणे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPBRZ Angle broking https://tinyurl.com/yd5t4856 Aliceblue https://alicebluepartner.com/open-myaccount/?P=SSP729 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी फ्री कोर...

शेअर मार्केट: बेसिक आणि टेक्निकल कोर्स

बेसिक आणि टेक्निकल कोर्स प्रा.डॉ.संतोष सूर्यवंशी  ८४५९७७५४२७/ ७७९८३७५३५६  Email: sant.sury@gmail.com अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे नमस्कार, मी प्रा.डॉ. संतोष सूर्यवंशी                          २०१४ पासून मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आणि पूर्ण वेळ Trader आहे, तसेच मी मराठी तरुणांना अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बनवण्यासाठी  काम करीत आहे . हे मार्गदर्शन करण्यासाठी youtube आणि ब्लॉगच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबत आहे. माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून मराठी लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या उत्पन्नाची  माहिती पोहोचवणे हे माझे उद्दीष्ट आहे. मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेअसा कोर्स डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हा कोर्स रात्री ८ ते १० या वेळेत पूर्ण करू शकता. Advanced Technical analysis online courses        " बेसिक आणि टेक्निकल कोर्सचा अभिप्राय. नमस्कार,  मी शंकर ढाकणे, सोलापूर बार्शी सर...

Digital India Initiatives by Modi Government

                                       Digital India Initiatives by Modi Government  ●        New checks on booking of e-ticket/i-ticket through IRCTC website introduced with a view to further prevent possible misuse. Under the new provisions a maximum of 6 tickets can be booked online by an individual user in a month on IRCTC website. ●         Cancellation of PRS counter tickets through IRCTC website and 139 introduced ●         Printing of Bar Code on Unreserved tickets introduced to Prevent Fraud. ●         International Debit and Credit Cards accepted for payment for e-ticketing through IRCTC website ●         India’s first High Speed Public Wi - Fi Service at Mumbai Central station inaugurated. ●   ...