Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बना

                      आपल्या आर्थिक जीवन चक्रामध्ये अडचणी आणि संधी निर्माण होत असतात. यामध्ये आपण उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतो. उत्पन्नातील काही रक्कम खर्च करतो आणि शिल्लक राहिलेली बचतीच्या स्वरूपात गुंतवणूक करीत असतो. वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये वय वर्ष 30 ते 40 खूप महत्त्वाचे असते. या वयामध्ये बहुतेक लोक त्यांच्या वैयक्तिक नियोजनाच्या गोड स्थळी पोचलेले असतात. कारण आपल्याकडे अधिकतर मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वयाच्या 25 ते 35 या दरम्यान नोकरी लागते  किंवा काही तर उद्योग धंदा सुरू केलेला असतो. सुरुवातीला इन्कम सुरू झाल्यानंतर आपण बचत न करता पैसा खर्च करीत असतो. अशा वेळी लोक बचत आणि गुंतवणुकीच्या योजने कडे दुर्लक्ष करतात. पैशाची गोष्ट अशी अवस्था आहे. जेथे चुका सुधारण्याची क्षमता कमी असते. कारण या चुका दुरुस्त करण्यासाठी खूप कमी वेळ उपलब्ध असतो. म्हणून आपले आर्थिक आरोग्य सुरक्षित ठेवण्याची आणि चांगल्या भविष्यासाठी मार्ग तयार करण्याची ही वेळ आहे. आपण आयुष्यातील आर्थिक चुका लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. सर्वसाधार...

Here are the 10 biggest wealth creators between 2014-19

* Reliance Industries: *  It emerged as the biggest wealth creator during 2014-2019 after a gap of seven years. The Rs 5.6 lakh crore wealth created by Reliance is the highest ever so far by a huge margin, the study said. It has risen 252 percent in the last 5 years and 39 percent in the last 1 year. * HDFC Bank: * The lender added 4 lakh crore wealth during 2014-2019, which is equal to 8.3 percent of the total wealth created by the top 100 stocks. It has risen 174 percent in the last 5 years and 22 percent in the last 1 year. * TCS: * The stock has created Rs 3.6 lakh crore wealth between 2014-2019. Its current market capitalisation is at 8.2 lakh crore. The scrip has gained 74 percent in the last 5 years and 11 percent in the last 1 year. * Hindustan Unilever: * The FMCG company has created Rs 2.4 lakh crore wealth in the last 5 years, amounting to 4.9 percent of the total wealth created by the top 100 creators. HUL has risen 160 percent...

मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे: शेअर मार्केट जुगार आहे का?

चला आज यावर बोलुया. किती जणांना वाटतं की शेअर मार्केट हा जुगार आहे? मला पण सुरुवातीला वाटायचं की शेअर मार्केट हा जुगार आहे. मी ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून अर्थशास्त्र हा विषय शिकवतो. अलीकडील काळात यूजीसीने धोरणात्मक बदल केले आहेत त्यामुळे त्यांनी सांगितले आहे की विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख शिक्षण देण्यात यावे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही महाविद्यालय मध्ये स्टॉक मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट हा कोर्स सुरू केला. या कोर्सला विद्यार्थ्यांचा खूप प्रतिसाद मिळाला. मात्र जास्त तर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना हे सांगितले नाही की आम्ही स्टॉक मार्केट कोर्सला ऍडमिशन घेतले आहे. त्यांना भीती वाटते पालक रागावतील म्हणून . म्हणजे आज अशी परिस्थिती झाली आहे की ज्या शिक्षणातून  म्हणजेच पारंपारिक शिक्षणातून मला आयुष्यात कोणतेही कौशल्य मिळणार नाही ते शिक्षण देण्यास आमचे पालक तयार आहेत मात्र एखादं नवीन कौशल्य आत्मसात करायचे असते तेव्हा स्वतःच्या पाल्यांना परावृत्त करत आहेत हे खूप मोठे दुर्दैव आहे मराठी माणसाचे. आपण बऱ्याच वेळा वर्तमानपत्रांमध्ये आणि दूरदर...

सेन्सेक्सचा रेकॉर्ड; 'ही' आहेत तेजीमागील ४ कारणे

केंद्र सरकारचा आर्थिक सुधारणांचा धडाका, परकीय गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने आज मुंबई शेअर बाजारच्या सेन्सेक्सने तब्बल ४०० अंकांची झेप घेतली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४१३ अंकांच्या वाढीसह ४१ हजार ३५२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १११ अंकांच्या वाढीस १२ हजार १६५ अंकाच्या नव्या विक्रमाची नोंद केली. या तेजीच्या लाटेने गुंतवणूकदारांना किमान दीड लाख कोटींनी मालामाल केले. शेअर बाजाराच्या इतिहासातील सेन्सेक्स आणि निफ्टीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड स्तर आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही नजीकच्या काळात व्याजदर कपातीचे संकेत दिले होते. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँक गरज पडेल तेव्हा हस्तक्षेप करेल,असे त्यांनी 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह'मध्ये उपस्थितांना आश्वस्त केले होते. अर्थमंत्री  निर्मला सीतारामन  यांनी या परिषदेला संबोधित करताना जीएसटी दरवाढीच्या शक्यता फेटाळून लावल्या. जीएसटी दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. वस्तूंचा खप वाढण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. लोकांच्या हातातील पैसा वाढवा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ...

करोड़पति स्टॉक: आरती इंडस्ट्रीज के शेयर ने 60 हजार को बना दिया 1 करोड़, आगे भी दिखेगा दम!

Aarti Industries Crorepati Stock: आरती इंडस्ट्रीज स्पेश्शिएलिटी केमिकल्स और फॉर्मास्यूटिकल्स बनाने वाली देश की लीडिंग कंपनियों में शामिल है. कंपनी की पहुंच न सिर्फ घरेलू बल्कि दुनियाभर के बाजारों तक हो चुकी है. कंपनी द्वारा बनाए गए प्रोडक्ट का इस्तेमाल फार्मा इंडस्ट्री के अलावा एग्रोकेमिकल्स व अन्य कई इंडस्ट्री में किया जा रहा है. कंपनी के ग्रोथ का अनुमान इसी से लगा सकते हैं कि स्टॉक मार्केट में लिस्टिंग होने के बाद से ही शेयर ने निवेशकों को लगातार मालामाल किया है. एनएसई के उपलब्ध आंकड़ों के हिसाब से आरती इंडस्ट्रीज के शेयर में पिछले 17 साल के दौरान 160 गुना तक तेजी आ चुकी है. यानी निवेशकों को पैसा इस दौरान 160 गुना बढ़ गया. दिसंबर 2002 में आरती इंडस्ट्रीज के शेयर का भाव 5 रुपये था. जो बढ़कर 10 दिसंबर 2019 को 800 रुपये के भाव पर ट्रेड कर रहा था. यानी 17 साल में शेयर में करीब 160 गुना का इजाफा हुआ. इस लिहाज से निवेशकों को इन 17 सालों में 160 गुना यानी 15900% रिटर्न मिला है. अगर 17 साल पहले किसी ने शेयर में 10 हजार रुपये निवेश कर इंतजार किया होगा तो उसका पैसा आज बढ़कर 16 लाख ...

पांच तरह के होते हैं म्यूचुअल फंड, निवेश करने से पहले जानें कौन सा है आपके लिए सही

हम सभी लोग अपनी वित्तीय जरूरतों को पूरा करने के लिए बचत करते हैं। बचत करने से जहां एक तरफ इमरजेंसी में पैसे का इस्तेमाल हो सकता है, वहीं यह लोन लेने के रास्ते से भी बचाता है। एक आदमी के वित्तीय गोल होते हैं रिटायरमेंट, बच्चों की शादी, छुट्टियां, घर खरीदना, बड़ी कार खरीदना या फिर अपना व्यापार शुरू करना। इनको पूरा करने के लिए पैसा और समय चाहिए होता है। अगर आप इसके लिए पांच से 10 साल का समय देते हैं तो फिर यह आपको फायदा देगा। पीजीआईएम इंडिया म्यूचुअल फंड के सीईओ अजीत मेनन के अनुसार हर तरह का गोल पूरा करने के लिए अलग-अलग म्यूचुअल फंड में निवेश करने की जरूरत पड़ती है।  वैसे तो म्यूचुअल फंड सात  प्रकार के होते हैं लेकिन सबसे ज्यादा चर्चा सिर्फ पांच प्रकार के फंड की होती है। ये फंड है इक्विटी फंड, बैलेंस फंड, इंडेक्स फंड, डेब्ट फंड, मनी मार्केट फंड, गिल्ड फंड और लिक्विड फंड।  1. इक्विटी फंड   इक्विटी फंड, एक म्युचुअल फंड होता है जो स्टॉक में मुख्य रूप से निवेश करता है। यह सक्रिय या निष्क्रिय (इंडेक्स फंड) रूप से प्रबंधित हो सकता है। इक्विटी फंड को स्टॉक फंड के र...

शेअर बाजारातील अपयश – एक कारणमीमांसा

शेअर बाजारात गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून अलीकडे भारतीय लोक मोठ्या प्रमाणात शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत. आपण तर रोज वर्तमानपत्र, दूरदर्शन आणि सोशल मीडियावर ते शेअर मार्केट संदर्भामध्ये विविध जाहिराती आणि माहिती वाचत असतो.  ‘शेअर बाजार’ हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे हे सिद्ध झाले असले तरीही या गुंतवणुकीत किती जण यशस्वी झाले आहेत ते तपासणे महत्त्वाचे आहे. इतर पारंपरिक गुंतवणुकीप्रमाणे या गुंतवणुकीवर हमखास परतावा नसल्याने किंबहुना भांडवल परतीची हमी देखील नसल्याने शेअर बाजारातील गुंतवणूक ही कायम धोकादायक मानली जात असावी. रेस, लॉटरी, जुगार या सर्वच प्रकारात परताव्याची कुठलीच हमी नसल्याने त्यांना सट्टा मानले जाते. रियल इस्टेट, सोने इ. गुंतवणूक पर्यायात परताव्याची हमी नसली तरीही तुमची मालमत्ता तयार होत असते किंवा ती तुमच्या ताब्यात असते आणि तुम्ही तिचा उपयोग करू शकता. शेअर्समधील गुंतवणुकीतील नुकसान म्हणजे मात्र निव्वळ तोटा हे एकच उत्तर. कदाचित याच साधम्र्यामुळे शेअर बाजारापासून मध्यमवर्गीय गुंतवणूकदार पूर्वी दूर राहत असावा. हल्ली मात्र बऱ्यापकी मराठी माणूस शेअर ब...

कैंसर के लिए अलग बीमा प्लान लेना जरूरी, शुरुआत से लेकर एडवांस स्टेज तक के खर्च होते हैं कवर

यूटिलिटी डेस्क.  ब्रेस्ट कैंसर भारत में महिलाओं को प्रभावित करने वाले सबसे घातक कैंसर में से एक है। देश में महिलाओं को होने वाले कैंसर के मामलों में एक चौथाई इसी से जुड़े हैं। इस रोग की इतनी ऊंची दर के बावजूद महिलाओं के बीच इसके बारे में जागरूकता और वित्तीय तैयारी बहुत कम है। फ्यूचर जनराली इंडिया लाइफ इंश्योरेंस के एक सर्वे के मुताबिक 65% से अधिक महिलाएं ब्रेस्ट कैंसर के इलाज में आने वाले खर्च से अनजान हैं। विभिन्न शहरों में कराए गए इस सर्वे में करीब 72% उत्तरदाताओं ने कहा कि ब्रेस्ट कैंसर के लिए खास इंश्योरेंस प्लान उपलब्ध है उन्हें इसकी जानकारी नहीं है। ज्यादातर ने यही कहा कि यदि उन्हें यह रोग हुआ तो वे इलाज के लिए पैसे उधार लेंगी। व्यक्तिगत बचत इस्तेमाल करेंगी या पर्सनल लोन लेंगी। लोगों को प्रभावित करने वाली गंभीर बीमारियों में कैंसर सबसे घातक है। इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आईसीएमआर) के मुताबिक, 2020 तक भारत में कैंसर के 17.3 लाख नए मामले दर्ज होने और 8.8 लाख से अधिक मौत होने का अंदेशा है। ब्रेस्ट कैंसर के ज्यादातर मामले एडवांस स्टेज में पता चल पाते हैं। इनमें अधिक विशिष्ट ...