Skip to main content

Posts

आजचे मार्केट १८ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत सकारात्मक स्वरूपाचे आहेत. अमेरिका युरोप आणि एशियाई बाजारामध्ये जोरदार तेजी आहे. या पार्श्वभूमीवर सिंगापूर एक्सचेंज निफ्टी देखील 100 अंकांच्या तेजीसह कामकाज करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे आणि सोने तीन महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2256 कोटी रुपयांची विक्री केली आहेत. त्याचवेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1948 कोटी रुपयांची खरेदी केली आहेत. Banknifty Resistance  33720-33920 34060-34460 Banknifty Support 33160-33000 32820-32520

आजचे मार्केट 17 मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल स्वरूपाच्या आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात मात्र दबाव मध्ये होताना दिसत आहे. पाठी मागील 24 तासात देशभरामध्ये 2 लाख 81 हजार covid-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. SGX NIFTY @100 अंकांनी वरती आहे. एशियाई देशात कुराणाची वाढती संख्या हे मार्केट साठी मोठे चिंता करण्याचे कारण आहे. मार्केटवर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वेळ अजून देखील बॅरिष आहेत. BANKNIFTY Resistance  32390-32454 32610-32700 BANKNIFTY support  32000-31988 31520-31480

आजचे मार्केट 14 मे 2021

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल स्वरूपाच्या आहेत. अमेरिकेतील तीन दिवसाच्या घसरणीला लगाम लागला आहे. त्याचबरोबर वरच्या पातळीवर अजून देखील सेलिंग प्रेशर कायम आहे. अमेरिकेतली महागाई या दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. याच्या पाठीमागे भारतातील तेलाची झालेली कमी मागणी कारण सांगितले जात आहेत. ती मधील 24 तासात देशभरामध्ये 3.42L  नवीन covid-19 च्या केसेस आढळल्या आहेत. BANKNIFTY Resistance  32690-32770 32871-32960 BANKNIFTY Support  32231-32048 31900-31865 Brokerages on Asian Paints CS Outperform Target Rs 2800  MS Overweight Target Rs 3000 HSBC Buy Call Target Rs 3150

आजचे मार्केट १२ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार प्रॉफिट बुकिंग झाले आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये महागाई अमेरिकेमधील डोके वर काढू शकते या भीतीपोटी प्रॉफिट बुकिंग झाले आहे. आशियाई बाजाराची सुरुवात देखील घसरण होत आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये covid-19 पॉझिटिव्ह चे तीन लाखाहून अधिक केसेस आढळले आहेत. Covid-19 रिकवरी दर देखील वाढत आहेत.SGX NIFTY 21 अंकांनी दबावा मध्ये आहे. BANKNIFTY Resistance  33033-33130 32246-32410 BANKNIFTY support  32500-32410 31250-32047

आजचे मार्केट १० मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये जोरदार तेजी आली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात देखील सकारात्मक होत आहे. SGX NIFTY @15000. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि क्रूड ऑइलचा किमतीमध्ये तेजी आले आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये 3 लाख 66 हजार covid-19 चे नवीन केसेस नोंदवण्यात आले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1142 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये विक्री केली आहे. त्याचवेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1468 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे. BANKNIFTY Resistance  33041-33140 33277-33440 BANKNIFTY Support  32710-32610 32522-32460