Skip to main content

Posts

आजचे मार्केट १० मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये जोरदार तेजी आली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात देखील सकारात्मक होत आहे. SGX NIFTY @15000. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि क्रूड ऑइलचा किमतीमध्ये तेजी आले आहे. मागील 24 तासात देशभरामध्ये 3 लाख 66 हजार covid-19 चे नवीन केसेस नोंदवण्यात आले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1142 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये विक्री केली आहे. त्याचवेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1468 कोटी रुपयांचे cash मार्केटमध्ये खरेदी केले आहे. BANKNIFTY Resistance  33041-33140 33277-33440 BANKNIFTY Support  32710-32610 32522-32460

आजचे मार्केट ०७ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संख्येत अनुकूल स्वरूपाचे आहेत. अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आले आहे. या तेजी मध्ये मध्ये बँक आणि टेक्नॉलॉजिस्ट समभागांनी उसळी मारली होती. गोल्डन स्केच क्या दिग्गज ब्रोकरेज संस्थेने स्टॉक मार्केट मधील गुंतवणुकीचे व्हॅल्युएशन खूप जास्त झाल्याचे सूचक इशारा दिला आहे. व्हॅल्युएशन कमी होण्याचे रिस्क असल्याचे नमूद केले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1223 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहे. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 633 कोटीचे विक्री केली आहे. एशियाई बाजाराची सुरुवात मजबूत झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे तर क्रुड ओईल च्या किमती मध्ये घट झाली. SGX NIFTY@14854 Covid-19 ची वाढती संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे काल देखील दिवसभरामध्ये चार लाखाहून अधिक केसेस आढळल्या आहेत. महाराष्ट्रात देखील 62000 केसेस आढळले आहेत. BANKNIFTY RESISTANCE  33028-33130 33332-33420 BANKNIFTY SUPPORT  32570-32460 32280-32200

आजचे मार्केट ०६ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या संकेत सकारात्मक स्वरूपाचे असून एशियाई बाजाराची सुरुवात देखील मजबूत झाली आहे. मागील चोवीस तासांमध्ये भारतात 4.12L covid-19 केसेस नोंदवण्यात आले आहेत. साऊथ इंडिया मध्ये Covide 19 वेगाने वाढत आहे. SGX NIFTY 121 अंकांच्या तेजी सहित काम करत आहे.  टाटा स्टील कंपनी पहिल्यांदाच नफा मध्ये आले असून कंपनीने प्रतिशेअर 25 रुपयाचा डिव्हिडंड घोषित केला आहे. आज निफ्टीच्या दिग्गज कंपनी हिरो मोटोकॉप आणि टाटा कंज्यूमर या दोन कंपन्यांचे तिमाही निकाल आहेत. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार या दोघांनी देखील कॅश मार्केटमध्ये सेलिंग केली आहे. काल भारतीय बाजारांमध्ये तेजी आली होती कारण. इंडेक्स फ्युचर आणि स्टॉक फ्युचर मध्ये जोरदार खरेदी झाली आहे. काल मार्केट लो तयार केला होता त्या दिशेला आज कुठल्याही परिस्थितीत मार्केट जाणार नाही. काल बाजारामध्ये जोरदार PE रायटिंग झाले आहे. एकूण 25000 फुट  सेल करण्यात आली आहे.  BANKNIFTY Resistance  32970-33080 33196-33320 BANKNIFTY Support  32510-32390 32250-32130

आजचे मार्केट ०५ मे २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत नकारात्मक स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी समभागांमध्ये जोरदार नफा वसुली झाली आहे. ट्रेझरी सेक्रेटरी यांनी काल व्याजदरांमध्ये वाढ केली जाईल हे वक्तव्य केल्यानंतर हे नफा वसुली झाले होते. नॅसडॅक मध्ये 250 अंकांची घसरण झाली होती. आज जपान चीन आणि साऊथ कोरिया मधील मार्केट बंद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल च्या किमती $70 च्या वरती गेले आहेत. लवकरच 80 $ पर्यंत किंमत जाण्याची शक्यता आहे. देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1772 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली आहे. त्याच वेळेला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 987 कोटी रुपयांचे कॅश मार्केटमध्ये खरेदी केले आहे. पाठी मागील 24 तासात देशभरात 3.82L Covide 19 Case नोंदवण्यात आले आहेत. आज सकाळी दहा वाजता भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे मीडियाला संबोधित करणार आहेत या पार्श्वभूमीवर आज बँकनिफ्टी मध्ये हाय volatility राहणार आहे. शक्तीकांत दास मीडिया सोबत covid-19 च्या सेकंड wave  संदर्भात अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे चर्चा करणे अपेक्षित आहे.  moratorium योजना पु

आजचे मार्केट ४ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत सकारात्मक आणि मिश्र स्वरूपाचे आहेत. काल डाऊ जोन्स मध्ये 238 अंकांची तेजी आली आहे. एशियाई बाजार देखील अमेरिकन मार्केटला अनुकरण करणे अपेक्षित आहे. SGX NIFTY सपाट ओपनिंग संकेत देत आहे.  अमेरिकेतील निम्म्याहून अधिक कंपन्यांचा नफा मध्ये चांगली वाढ नोंदविण्यात आली आहे. देशातील covid-19 ची वाढती संख्या हे आज देखील भारतीय शेअर बाजारासाठी चिंता करण्याचे कारण आहेत. मागील 24 तासात देशभरामध्ये तीन लाख 55 हजार हून अधिक केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील केस कमी होत आहे हे एक चांगले लक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये काल पहिल्यांदा एक महिन्यानंतर पन्नास हजारापेक्षा कमी केसेस आढळले आहेत. कर्नाटकामध्ये मात्र covid 19 केसे स्पाईक आली आहे. कोटक बँकेचा तिमाही निकालानंतर दिग्गज ब्रोकरेज संस्थांनी कोटक बँकेच्या टारगेट मध्ये घट केली आहे. त्याच वेळी या दिग्गज ब्रोकरेज हाऊसने एसबीआय लाइफ (SBI Life ) इन्शुरन्स वरील आपले टार्गेट वाढवले आहे. 1275 हे नवीन टारगेट एसबीआय लाईफ साठी देण्यात आले आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2289 कोटी रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री के