Skip to main content

Posts

आजचे मार्केट ३१ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 SGX NIFTY फ्लॅट आहे. 👉 कोरोना वाढती संख्या आणि डॉलर इंडेक्स मध्ये झालेली वाढ हे मार्केटसाठी चिंता करण्याचे कारण आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल $65 च्या आसपास ट्रेड करत आहे. 👉 सोन्याच्या दरामध्ये घट झाली असून 1700 डॉलरच्या खाली ट्रेड करत आहे. 👉 अमेरिकन सरकार आज किंवा उद्या तीन ट्रिलियन डॉलर च्या पॅकेजची घोषणा करू शकते. 👉NIFTY Resistance  14881-14937 14968-15010 NIFTY support  14771-14715 14650-14610 BANKNIFTY Resistance  33940-34050 34293-34375 BANKNIFTY Support  33520-33460 33360-33250

आजचे मार्केट ३० मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 काल अमेरिकन बाजारांमध्ये तेजी होती. 👉 Dow Jones Closed Up 98 Points  👉 शुभेच्छुक कॅनल पुरत वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. 👉 मार्जिन कॉलमुळे अमेरिकन Hedge फंडाचे बिलियन डॉलर नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऑइल $65 वरती ट्रेड करत आहे. 👉 आशियाई बाजाराची सुरुवात फ्लॅट होत आहे. 👉 NIFTY Resistance  14666-14703 14762-14809 NIFTY support  14620-14550 14450-14400 👉BANKNIFTY Resistance  335000-33520 33680-33900 Support  33200-33000 32800-32840

वेळेचं आणि आयुष्याचं व्यवस्थापन करताना

वेळेचं आणि आयुष्याचं व्यवस्थापन करताना ८०/२०चा नियम हा हरप्रकारे उपयुक्त ठरतो. इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो पारेतो  याने १८९५मध्ये सर्वप्रथम ही ८०/२०ची संकल्पना मांडली, त्यामुळे हा ‘पारेतोचा नियम’ म्हणूनही ओळखला जातो. पारेतो याच्या असं लक्षात आलं की, या समाजातील लोक अभिजन  आणि बहुजन  अशा दोन गटांत विभागलेले आहेत. यांपैकी ‘अभिजन’ हे मोजके २० टक्के असून, त्यांच्याकडे सर्वाधिक सत्ता, पैसा, संपत्ती एकवटलेली आहे; तर ‘बहुजन’ हे मुबलक ८० टक्के असून, ते तळागाळातील जीवन जगत आहेत. कालांतरानं त्याच्या असंही लक्षात आलं की, अर्थशास्त्रातील जवळपास सर्व घटकांना हेच सूत्र लागू पडतं. उदाहरणार्थ, हे सूत्र असं सांगतं की, तुमच्या २० टक्के कामगिरीचा प्रभाव हा ८० टक्के परिणामावर पडतो किंवा तुमचे २० टक्के ग्राहक मिळून तुमची ८० टक्के विक्री साध्य करतात, तुमची २० टक्के उत्पादनं किंवा सेवा या तुम्हाला ८० टक्के नफा मिळवून देत असतात; तुमच्या २० टक्के कामगिरीवरून तुमचं ८० टक्के मूल्य ठरत असतं इत्यादी… याचा अर्थ, जर तुमच्यापाशी दहा कामांची यादी असेल, तर त्यापैकी दोन कामं एवढी महत्त्वाची असतात की, ब

शेअर बाजारात ५६८ अंकाची तेजी

चालू आठवड्यामध्ये भारतीय आणि जागतिक शेअर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात चढ उताराचा (VOLATILE)  बघायला मिळाली आहे. गुरुवारच्या मोठया सेल ऑफ नंतर आज मात्र बाजाराला जागतिक स्तरावरील संकेतांनी सावरले, कारण काल अमेरीकन बाजारात तेजी आली होती त्याची प्रतिक्रिया सिंगापूर निफ्टी मध्ये बघायला मिळाली, सकाळी सिंगापूर निफ्टी 170 पेक्ष्या जास्त अंकांनी सकारात्मक होते त्याचाच परीणाम भारतीय शेअर बाजार उघडला तेव्हा दिसला. सकाळी तेजीत उघडलेला बाजार (Todays Stock Market ) काही काळ खाली वर झाला त्याला कारण म्हणजे देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात वाढत्या करोनाची रुग्ण संख्या ह्या सर्वांचा परिणाम बाजार बंद झाला.   तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 568 अंकांनी वधारून 49008 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास संमभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 182 अंकांनी वधारून 14507 वर स्थिरावला, त्याच बरोबर बारा बँकिंग मिळून तयार झालेला NIFTY BANK 311 अंकांनी वधारून 33318 ह्या पातळीवर बंद झाला.  आजच्या सत्राला वर ठेवण्यात मेटल, एफ एम सी जी, ऑटो क्षेत्रातील शेअर्सचा मोठा वा

आजचे मार्केट २६ मार्च २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे व अनुकूल आहेत. 👉 काल अमेरिकन बाजारामध्ये तेजी आली आहे. 👉 covid-19 दुसरी लाट मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3384 कोटीचे विक्री केली आहे. 👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2268 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 Nifty Support 14000 and 14200 Highest OI 👉 NIFTY Resistance 14700 and 14800 Highest OI FOR CALL  👉 14500 -14537 च्या वरती मार्केटमध्ये शॉर्ट Covering  शक्य आहे. 👉 NIFTY Resistance  14433-14459 14500-14537 NIFTY support  14282-14234 14152-14103 👉BANKNIFTY Resistance  33281-33265 33484-33555 BANKNIFTY support  32673-32538 32374-32200