आभासी चलनाचा वापर ही काळजीची बाब असल्याचे वेळोवेळी चर्चिले गेले आहे. बिटकॉईन्ससारख्या या आभासी चलनाचा वापर, वापरातील धोके तसेच ग्राहक हक्क संरक्षणाबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी अशा चलनाचा वापर करणाऱ्यांना, ते बाळगणाऱ्यांना आणि त्याचा वापर करणाऱ्यांना सावध केले आहे.
या चलनासंदर्भातील विद्यमान आराखडा तपासण्यासाठी वित्त मंत्रालयाच्या वित्तीय व्यवहार विभागाने विशेष सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका आंतर शिस्तपालन समितीची स्थापना केली आहे. ही समिती तीन महिन्यात आपला संबंधित अहवाल सादर करणार आहे.
इंटरनेटवर कोणतेही आर्थिक व्यवहार करताना आज पारंपारिक चलनांचा वापर होतो, पण लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे आणी आपल्याला इंटरनेटवर व्यवहार करताना BitCoin या नव्या चलनाचा वापर करणे शक्य होणार आहे. संगणक/इंटरनेट सारख्या शोधांप्रमाणेच हाही एक जग बदलून टाकणारा शोध आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. Satoshi Nakamoto (सातोशी नाकामोटो) या संगणक तज्ञाने बीटकॉईनचे तंत्रज्ञान २००९ मध्ये अस्तित्वात आणले आणी हळूहळू ह्याचा वापर वाढला. आजमितीस इंटरनेटवर १०.७१ दशलक्ष बीटकॉईन्स अस्तित्वात आहेत आणी ज्यांची किंमत २१० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास १३ अब्ज रुपये इतकी आहे आणी दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. चलनाचे विकेंद्रीकरण करून इंटरनेटवरील व्यवहारांसाठी एक समान चलन आणणे हे बीटकॉईनच्या अस्तित्वाचे मुख्य कारण आहे. अनेक देशातील नागरिकांनी बीटकॉईन वापरण्यास सुरुवात केली आहे परंतु काही ठिकाणी त्याचा राष्ट्रीय चलनाला पर्याय म्हणून वापर केला जात आहे ज्यामुळे अर्थव्यवस्थेसमोरचे हे नवे संकट येण्यापूर्वीच त्याला थोपवण्यासाठी काही देशांनी कंबर कसली आहे, चीनने राष्ट्रीय चलनाला पर्याय म्हणून बीटकॉईन वापरण्यावर निर्बंध आणले आहेत, अमेरिकेच्या FBI या गुप्तचर यंत्रणेने नुकतेच २०१३ साली Silk Road या ऑनलाइन काळ्या बाजार करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाई करत २८.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे सुमारे १,४४,००० बीटकॉईन्स हस्तगत केले. बीटकॉईन आणी त्याची किंमत आजचा विचार केला तर एका बीट कॉईनची किंमत ही ६४४ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ४०,००० रुपयांच्या आसपास आहे, पण इंटरनेटवर सर्वच व्यवहार ह्या किमतीत होत नाहीत त्यामुळे बीटकॉईनची लहान लहान भागात विभागणी करण्यात आली आहे. 1 BTC = १ बीट कॉईन 0.01 BTC = 1 cBTC = १ सेंटी बीट कॉईन 0.01 BTC = 1 mBTC = १ मिली बीट कॉईन 0.000 001 BTC BTC = 1 μBTC = १ मायक्रो बीट कॉईन 0.000 000 01 BTC = १ सातोशी (याला जनकाचे नाव देण्यात आले आहे) फिनटेक कंपन्यांकडून पीअर-टू-पीअर (धनको व ऋणको हे एकमेकांना ऑनलाइन शोधून कर्जे देतात) कर्जे दिली जातात. त्यासाठी आरबीआयने एक चर्चा निबंध प्रकाशित केला आहे. यावर लोकांकडून मते मागवली जात असून लवकरच या प्रकारच्या कर्जांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत, असेही गांधी म्हणाले. |
Advanced Technical Analysis आणि ऑप्शन ट्रेडिंग ची नवीन बॅच प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स दिनांक 10 March 2023 पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार या दररोज संध्याकाळी 8 ते 10 PM या दरम्यान लेक्चर असतात. ( 30 Day )प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने ऑप्शन ट्रेडिंग चा अनुभव असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर लॅपटॉप देखील आवश्यक आहे. कोर्सची प्रवेश फी 24000 आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 8459775427 बँक निफ्टी चा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी Zerodha , Angle one, Upstox and Aliceblue मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करणे करणे अनिवार्य आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि त्यामध्ये फंड add करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवणे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPBRZ Angle broking https://tinyurl.com/yd5t4856 Aliceblue https://alicebluepartner.com/open-myaccount/?P=SSP729 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी फ्री कोर...
Comments
Post a Comment