Skip to main content

Posts

आजचे मार्केट ३० एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. काल अमेरिकन बाजार जोरदार तेजी सहबंद झाला आहे. एशियाई बाजाराची सुरुवात घसरणीसह होताना दिसत आहे. SGX NIFTY 70 अंकांनी दबाव मध्ये काम करत आहे.  रिलायन्स कंपनीचे आज चौथ्या तिमाहीत रिझल्ट आहेत. देशात कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही काल दिवसभर मध्ये 3 लाख 86 हजार नवीन केसेस आढळले आहेत. त्याचबरोबर दोन लाख 91 हजार लोक रिकवर देखील झाले आहेत. महामारी वर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता पंतप्रधानांनी बैठक बोलावली आहे. NIFTY Resistance  14975-15030 15072-15113 Nifty support  14823-14781 14644-14600 BANKNIFTY Resistance  34040-34188 34280-34640 BANKNIFTY support  33550-33520 33200-33100

आजचे मार्केट २९ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे असून एशियाई बाजार देखील फ्लाईट मोडवर ओपन होण्याचे इंडिकेशन दाखवत आहे. SGX Nifty ९० अंकांनी वर आहे. काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 766 कोटी रुपयांचे खरेदी केली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 436 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. banknifty resistance  33980-34020 34200-34280 support 33466-33390 33220-33150 ******************** DOW FUTURES और SGX NIFTY तेज निफ्टी की तीन कंपनियों के नतीजे आज नए केस 3.79 लाख, रिकवर 2.70 लाख सीरम इंस्टीट्यूट ने घटाए कोविशील्ड के दाम, राज्यों को 400 की जगह अब 300 रुपए में मिलेगी वैक्सीन। 100 दिन पूरे होने के उपलक्ष्य में #JoeBiden का संबोधन, $1.8 Trillion का शिक्षा और Child Care प्लान संभव।

वॉरन बफे यांची ‘बिझनेस प्रिन्सिपल्स’

गुंतवणूक गुरु वॉरन बफे हे ज्याप्रमाणे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात तसेच ते यशस्वी बिझनेसमन म्हणून पण ओळखले जातात. बिझनेस विकत घेण्याच्या क्षेत्रात पण त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. बर्कशायर हॅथवे ही त्यांची कंपनी असून गेली 54 वर्षे ते या कंपनीचे सी.ई.ओ आहेत. आज त्यांची कंपनी अमेरिकेतील ऍपल, गुगल व एक्झीम मोबाइलनंतरची चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रिमंत कंपनी म्हणून ओळखली जाते. आज त्यांच्या 97 उपकंपन्या असून त्यांच्या एका शेअरची किंमत 2 लाख डॉलर्सच्या वर आहे. त्यांची ‘बिझनेस प्रिन्सिपल्स’ अगदी आगळी वेगळी, कोणत्याही मॅनेजमेन्टच्या पुस्तकात न लिहिलेली व वैशीष्ट्यपूर्ण अशी आहेत. याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या. 1) एखादी ‘फेअर’ कंपनी ‘वंडफूल प्राइस’ ला विकत घेण्याऐवजी एखाधी ‘वंडरफूल’ कंपनी ‘फेअर प्राइसला’ विकत घेणे जास्त श्रेयस्कर ठरते.  2) जेव्हा एखादी कंपनी ‘ऑपरेशन टेबल’ वर असते (म्हणजे आर्थिक संकटात सापडलेली असते) त्याच वेळी ती कंपनी विकत घेणे किंवा त्या कंपनीत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.  3) कंपनीचे व्हॅल्युएशन करणे हे जसे एक शास्त्र आहे तशीच एक कला पण आहे. 4) मी

आजचे मार्केट २६ एप्रिल २०२१

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल असून शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये  तेजी आली होती. या पार्श्वभूमीवर  एशियाई बाजाराची सुरुवात देखील पॉझिटिव्ह मूडवर होत आहे. अमेरिकेमध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेला डेटा आर्थिक क्षेत्रावर रिकव्हरी दर्शवित आहे. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स 2 महिन्याच्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये नवीन घरांच्या विक्रीमध्ये 2006 नंतर सर्वात मोठी तेजी आली आहे. भारतात सातत्याने covid-19 ची वाढणारी संख्या मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे.  काल दिवसभरामध्ये 3 लाख 55 हजार नवीन केसेस आढळले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 1361 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1692 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. BANKNIFTY   Resistance 3190-32081 32401-32491 Support 31502-31369 31145-31040

Prafulla Wankhede: कोंबडी: आर्थिक साक्षरता

घरी कोंबडी पाळली तर सहसा ४/५ पर्याय असतात, पहिला रविवार आला की कापून खायची,मस्त पार्टी करायची! दुसरा पर्याय,तिला जपायचे,ती रोज अंडे देईल ते सुखसमाधानाने आपण आपल्या कुटुंबासह खायचे. तिसरा-तिच्याकडे लक्ष नसल्याने वा शेजारचे/ वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा “आम्हाला फसवले” म्हणून बोंबलत. चौथा- कोंबडी मारून गाडीखाली टाकायची मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्याचे पैसे आणि आपणच  मारलेली पण कोंबडी लुटायची (पण हा काही सज्जनांचा पर्याय नाही.) आता अजून एक पाचवा पर्याय असतो, कोंबडी,ती अंडीही खायची नाही, कितीही इच्छा झाली, तरी खायची नाहीत. त्या कोंबडीची सर्व १५/२० अंडी जमा करायची. पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तीची पुर्ण काळजी घ्यायची, कोंबडी २१ दिवस ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपुर्ण कुटूंब वाट पहात बसणार. पुढे एक दिवस अंड्यातून लहान लहान पिल्लांचा आवाज, चिवचिवाटाने घर भरणार. पुढे त्या पिल्लांना, कोंबडीला मांजर, कुत्री, इतर पक्षी/ जनावरे (खवीस शेजारी) यांच्यापासून रक्षण करायचे. पुढे तीन-चार महिन्यांत आपल्याकडे १५-२० कोंबड्या. त्यांची अंडी