Skip to main content

Posts

आजचे मार्केट २६ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत प्रतिकूल  👉 आजचा दिवस शेअर मार्केट साठी ब्लॅक फ्रायडे होऊ शकतो. 👉 अमेरिकेने सीरियावर हल्ला केला आहे. 👉 अमेरिकेतील बॉण्ड Yield मध्ये मोठी वाढ झाली आहे. 👉 Dow Jones 550 अंकांनी घसरला होता. आज सकाळी 225 रिकवरी आले आहे. 👉 SGX NIFTY 280 अंक खाली आहे. यानुसार भारतीय बाजार आज Gap down ओपन होतील. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहेत. 👉 F&O मध्ये आज पासून नवीन 16 समभागांचा समावेश करण्यात येत आहे. 👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 188 कोटीची खरेदी केले आहे. 👉 आज मार्केटमध्ये ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी खूप कमी संधी आहे. मार्केट आज Gap Dow Open  होईल या पार्श्वभूमीवर मार्केटच्या लेबल काढणे.

आजचे मार्केट २५ फेब्रुवारी २०२१

👉  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 SGX NIFTY मध्ये 250 मध्ये अंकांची उसळी घेतली आहे. 👉 भारतीय बाजार Gap Up ओपन होईल. 👉 Dow Jones मध्ये 425 अंकांची सुधारणा. 👉 NURECA या सर्व भागाचे आज Listing होईल. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Cash मार्केटमध्ये 28739 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 आज देखील मार्केटमधले शॉर्ट कव्हर होण्याची शक्यता आहे. 👉 Buy on Deep चे मार्केट आहे.  👉 काल बाजारात खूप मोठ्या प्रमाणात पुट सेल करण्यात आले आहेत.  👉 Nifty Resistance  15022-15048 15110-15140 Nifty Support  14885-14855 14788-14744 👉 BANKNIFTY Resistance  36580-36650 36760-36842 BANKNIFTY Support  36045-35910 35680-35550

आजचे मार्केट २४ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉SGX NIFTY @100 Up 👉 Tata Consumer निफ्टी मध्ये समावेश करण्यात आला आहे. 👉 आज केंद्रीय कॅबिनेट ची बैठक आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारी कंपन्यांमध्ये हालचाल वाढेल. 👉 बिटकॉइन मध्ये 11 टक्क्यांची घसरण झाली आहे. 👉 23 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1569 कोटीची विक्री केली आहे. 👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 217 कोटी ची खरेदी केली आहे. 👉 FII यांनी ऑप्शन आणि फ्युचर मध्ये 3281 कोटी ची खरेदी केली आहे. 👉 Nifty and BANKNIFTY हे इंटेक्स 20 दिवसाच्या सरासरी किमतीला सन्मान करत आहेत. निफ्टी आणि बँक निफ्टी कालचा Low जोपर्यंत ब्रेक होत नाही. तोपर्यंत इंटेक्स वरती सेल पोझिशन बनत नाही. 👉 Nifty 14820 वरती गेल्यानंतर मोठे Short Covering सुरू होईल. 👉Nifty Resistance  14772-14822 14866-14895 Nifty Support  14638-14584 14564-14509 👉 BANKNIFTY Resistance  35327-35572 35724-35832 BANKNIFTY Support  34890-34764 34614-34446 👉Nifty Next 50 ते पुढील प्रमाणे बदल होत आहे.

आजचे मार्केट २२ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉SGX NIFTY @15060 +64 Points  👉 आज वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बरोबर महत्त्वाची बैठक आहे. 👉 FTSE मध्ये बदल होणार आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्री, अदानी गॅस, एअरटेल हे स्टोक आज रडारवर असतील. 👉 US Bonds Yield मार्केट साठी चिंता करण्याचे कारण आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 281 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 Nifty Resistance  15084-15130 15184-15205 Nifty Support  14907-14869 14801-14777 👉 BANKNIFTY Resistance   35960-36080 36354-36490 BANKNIFTY Support  35536-35349 35040-34881

आजचे मार्केट १९ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 Dow Jones -38 आहे. 👉 डॉलर इंटेक्स 90.55 👉 एशियाई बाजाराची सुरुवात देखील कमकुवत होईल. 👉 Jeffrey या ब्रोकरेज हाऊसने बिटकॉइन संदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. 👉 डाबर कंपनीचे प्रमोटर आज त्यांचा हिस्सा 0.5%  इतका विकणार आहेत. 👉 18 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 903 कोटीची खरेदी केली आहे. 👉 देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1217 कोटीची विक्री केली आहे. 👉 Nifty Resistance  15254-15274 15310-15355 Nifty Support  15090-15076 15015-14993 👉 BANKNIFTY Resistance  36780-36840 37043-37123 BANKNIFTY Support  36114-36050 35723-35665