👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत मिश्र स्वरूपाचे आहेत. 👉 विषयी बाजाराची सुरुवात सुस्त झाली आहे. 👉 बिटकॉइन $52000 डॉलर वर ट्रेडिंग करत आहे. 👉 क्रुड ऑईल 65 डॉलरच्या वर गेले आहे. 👉 BANKNIFTY एक्सपायरी 36800-37100 यादरम्यान होईल. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1008 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 Nifty Resistance 15290-15234 15274-15405 Nifty Support 15155-15134 15090-15076 👉BANKNIFTY Resistance 37231-37320 37546-37637 BANKNIFTY Support 36760-36710 36510-36457