Skip to main content

शिवश्री फिनान्शियल सर्विसेस

आपण कष्टाने कमावलेले पैसे हे सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये गुंतवावा असे सर्वाना 
वाटत आणि ते काही गैर नाही. पण प्रत्येकालाच आर्थिक व्यवहारांची चांगली माहिती असेलच असे नाही. 
मग अशावेळी म्युच्युअल फंड योग्य ती भूमीका पार पडतो. म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्यायामध्ये अनेक 
गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र केले जातात आणि एका विशिष्ठ उद्देशासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायामध्ये 
ते गुंतवले जातात .  

1.   म्युच्युअल  फंडाचा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दरमहा लहान रकमेची गुंतवणूक करून ठराविक कालावधीत संपत्ती निर्माण करण्याचा सोपा मार्ग आहे.
2.   एसआयपी द्वारे जमा झालेला पैसा शेअर्स आणि कर्जरोखे यामध्ये  गुंतविला जातो.
3.   तुमच्या मुलांचे उच्च शिक्षणलग्न किंवा तुमचे निवृत्तीनंतरचे जीवनयासारख्या अनेक वित्तीय गरजांसाठी एसआयपी गुंतवणूक तुम्हाला वेळेवर मदत करू शकते.
4.   गुंतवणूक दीर्घकाळासाठी करा.(५/१०/१५/२० वर्षे) 
5.   दरमहा १०००  रुपये एवढ्या रकमेची एसआयपी गुंतवणूक तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यातून करू शकता.
------------------------------------------------------------------------------------------------------------
"आमच्याकडे ऑनलाईन खाते उघडण्याची सोय आहे. तसेच एक रक्कमी गुंतवणूक करणेनवीन एसआयपी सुरु करणे(SIP)पैसे काढणेएका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणेएसडब्ल्यूपी(SWP) सुरु करणेएसटीपी(STP) सुरु करणे हे सारे व्यवहार ऑनलाइन करता येतात . तुमच्या मोबाईल मध्ये आमचे App डाउनलोड करून मोबाईल मधूनही सारे व्यवहार करता येतता." 
For HNI's
जर आपणास आमच्यामार्फत म्युचुअल फंडमध्ये रु. १०००००० /- (रुपये दहा लाख) किंवा जास्त रक्कमेची गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर मीप्रा.डॉ.संतोष सूर्यवंशीआपणास महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात प्रत्यक्ष भेटून गुंतवणूकीसाठी मार्गदर्शन सेवा देण्यास तयार आहे. भेटीची वेळ ठरवण्यासाठी मोबाईल 8459775427 वर संपर्क साधा.
आमचे मार्फत गुंतवणूक का करावी? (NJ Wealth)
एकदाच नोंदणी करा व नंतर कोणत्याही म्युचुअल फंड योजनेत सारे व्यवहार कागदपत्र विरहीत करा. व्यवहार ऑनलाईन अथवा आम्हाला फोन करूनही करता येतील. २४/७ तपशील पाहण्याची सुविधा. मोबाईल App दिले जाते. ऑनलाइन सारे व्यवहार करण्याची सुविधा. गुंतवणुकीसाठी योग्य तेच मार्गदर्शन केले जाते. योजने ची सर्व माहिती दिली जातेज्यामुळे सारे फायदे तोटेजोखीम आदीची माहिती दिली जाते. तुमचे वयव्यवसाय/नोकरीउत्पन्नकर्जजबाबदाऱ्याजोखीम घेण्याची क्षमता आदी बाबी विचारात घेऊनच आम्ही आपणास योजना निवडण्यासाठी मदत करतो.
आमच्याकडे पुढीलप्रमाणे सेवा आहेत.

  • Mutual Funds,                                  Share Market,              Demat & Treading Account 
  • SIP,                                                     SWP                             STP
  • Financial Planning,                          National Pension Scheme
  • Life Insurance,                                 Medicaim,                    Protection Plan
  • Term Plan.                                        Medicaim                     General Insurance
  • Pension Plan                                    All Loans (Private Banks and NBFC)
  • CIBIL Report
आमच्याकडे गुंतवणूकी साठी उपलब्ध असणार फंड पुढीलप्रमाणेआहेत.
Axis Mutual Funds
Birla Sun Life Mutual Funds
DSP Blackrock Mutual Funds
Canara Robeco Mutual Funds
Franklin Templeton Mutual Funds
Edelweiss Mutual Funds
ICICI Prudential Mutual Funds
HDFCMutual Funds
Idbi Mutual Funds
Kotak Mahindra Mutual Funds
JM Financial Mutual Funds
L&T Mutual Funds
Jpmorgan Mutual Funds
Mirae Mutual Funds
Quantum Mutual
Morgan Mutual Funds
Reliance Mutual Funds
Motilal Oswal Mutual Funds
SBI Funds Mutual Funds
Sundaram Mutual Funds
UTI Mutual Funds
Tata Mutual Funds





















*********************************************************************************
Disclaimer: जोखीम घटक
म्युच्युअल फंडातील गुंतवणुक ही  बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.
*********************************************************************************************

Dr. Santosh Suryawanshi
Ph.D. in Economics
Certified Mutual Funds Adviser &
SBI Life Insurance Adviser
Mob: 8459775427 (Mangalwedha)

Comments

Popular posts from this blog

Bazaarbull Trading Academy

  Advanced Technical Analysis  आणि ऑप्शन ट्रेडिंग ची नवीन बॅच   प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स   दिनांक 10 March 2023 पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार या  दररोज संध्याकाळी 8 ते 10 PM  या दरम्यान लेक्चर असतात. ( 30 Day )प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी 6 महिने ऑप्शन ट्रेडिंग चा अनुभव असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर लॅपटॉप देखील आवश्यक आहे. कोर्सची प्रवेश फी 24000 आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क  8459775427 बँक निफ्टी चा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी   Zerodha , Angle one,  Upstox and Aliceblue  मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करणे करणे अनिवार्य आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि त्यामध्ये फंड add करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवणे. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा. Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPBRZ Angle broking https://tinyurl.com/yd5t4856 Aliceblue https://alicebluepartner.com/open-myaccount/?P=SSP729 ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी फ्री कोर...

शेअर मार्केट: बेसिक आणि टेक्निकल कोर्स

बेसिक आणि टेक्निकल कोर्स प्रा.डॉ.संतोष सूर्यवंशी  ८४५९७७५४२७/ ७७९८३७५३५६  Email: sant.sury@gmail.com अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे नमस्कार, मी प्रा.डॉ. संतोष सूर्यवंशी                          २०१४ पासून मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आणि पूर्ण वेळ Trader आहे, तसेच मी मराठी तरुणांना अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बनवण्यासाठी  काम करीत आहे . हे मार्गदर्शन करण्यासाठी youtube आणि ब्लॉगच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबत आहे. माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून मराठी लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या उत्पन्नाची  माहिती पोहोचवणे हे माझे उद्दीष्ट आहे. मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेअसा कोर्स डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हा कोर्स रात्री ८ ते १० या वेळेत पूर्ण करू शकता. Advanced Technical analysis online courses        " बेसिक आणि टेक्निकल कोर्सचा अभिप्राय. नमस्कार,  मी शंकर ढाकणे, सोलापूर बार्शी सर...

Digital India Initiatives by Modi Government

                                       Digital India Initiatives by Modi Government  ●        New checks on booking of e-ticket/i-ticket through IRCTC website introduced with a view to further prevent possible misuse. Under the new provisions a maximum of 6 tickets can be booked online by an individual user in a month on IRCTC website. ●         Cancellation of PRS counter tickets through IRCTC website and 139 introduced ●         Printing of Bar Code on Unreserved tickets introduced to Prevent Fraud. ●         International Debit and Credit Cards accepted for payment for e-ticketing through IRCTC website ●         India’s first High Speed Public Wi - Fi Service at Mumbai Central station inaugurated. ●   ...