विचारात
पडलात ना.?
दररोजची वाढती महागाई,दररोज
मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग, न
परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा
अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव....! तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा
बोजा सोपवा आमच्यावर.
कुटुंब
आरोग्य विमा योजना
कुटुंब
आरोग्य विमा पॉलिसी परवडणार्या प्रिमिअमवर, इजा किंवा आजारासारखे परिणाम असू शकणार्या घटनेसाठी
संपूर्ण कुटुंबाला कव्हर देते. कुटुंब आरोग्य विमा योजना हॉस्पिटलाइझेशन, उपचार, शस्त्रक्रिया, अंग प्रत्यारोपण इत्यादींसंबंधी
खर्चांना समावेश असतो. कुटुंब आरोग्य विमा योजना तुम्ही, तुमचे पति/पत्नी आणि आश्रित
आई-वडील आणि मुले; भाऊ, बहीण, मेहूणा, मेहुणी, पुतणा, पुतणी आणि अन्य कोणतेही आश्रित
किंवा सोबत राहणार्या संबंधींना कव्हर करते.
कुटुंब आरोग्य विमा का निवडावा?
वाढती प्रदूषण पातळी, बदलत्या जीवनशैली सवयी, आरामदायक जगणें, खाद्य
संक्रमण आणि अन्य अशा कारणांमुळे आपल्या आरोग्याला पूर्वीपेक्षा अधिक धोका
आहे.सांगण्याची गरज नाही की, मागील दशकामध्ये
आरोग्य समस्या व आजारांच्या संभावनांमध्ये आश्चर्यकारक वाढ झालेली आहे. त्याच
बरोबर वैद्यकीय
उपचाराचा खर्च वाढल्याने,
कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी असण्याची नितांत
गरज आहे. कुटुंब आरोग्य विमा,गरजेच्या वेळेस
तुम्हाला आर्थिक समर्थन देऊन, तुमच्या तसेच
तुमच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एक उत्तम पद्धती आहे. वैद्यकीय अडचणीच्या
वेळी आपल्या कुटुंबापासून संरक्षणासाठी हा विमा कामाला येतो.
पॉलिसी काय कव्हर
करते
- रुग्णालय/नर्सिंग होममधील रूम रेंट खर्च, रुग्णालय नोंदणी/ सेवाशुल्कासह
- विहित काळावधीकरिता वैद्यकीय व्यावसायिकांच्या सल्लेप्रमाणें रुग्णालयात असतांना नर्सिंग खर्च
- सर्जन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय व्यावसायिक, सल्लागार, तज्ञ यांचे शुल्क
- भूल, रक्त, ऑक्सिजन, शस्त्रक्रिया कक्ष, वैद्यकीय उपकरणे, औषधे व ड्रग्स, निदानासंबंधी पदार्थ आणि एक्स-रे, डायलसिस, रेडिओथेरपी, पेसमेकरचा खर्च, कृत्रिम पाय, अंगांचे खर्च आण यासारखे इतर खर्च
- आयुर्वेद आणि/किंवा होम्योपॅथी आणि/किंवा युनानी आणि/किंवा सिद्धा हॉस्पिटलाइझेशन खर्च(विमा उतरवलेल्या राशीच्या मर्यादेपर्यंत)
- वैद्यकीयरित्या आवश्यक असल्यास,डॉमिसयिलिरी(आवासीय) हॉस्पिटलाइझेशनसाठी वहन केलेले रास्त व नियमीत खर्च विमा उतरवलेल्या राशीच्या एकूण 20% अशा उपमर्यादेपर्यंत
गंभीर आजारासाठी
अधिक राशीचा विमा
खालील गंभीर
आजारांसंबंधी खर्च(मूळभूत कव्हरमध्ये दिल्याप्रमाणें) कव्हर करण्याकरिता गंभीर
आजारासाठी म्हणून अधिक राशीचा विमा
- · विहित गांभीर्याचे कर्करोग
- · विहित गांभीर्याचा पहिला हॄदयविकाराचा झटका
- · ओपन चेस्ट सी.ए.बी.जी.
- · ओपन हार्ट रिप्लेसमेंट किंवा हार्ट व्हाल्व्हची दुरुस्ती
- · विहित गांभीर्याचा कोमा
- · नियमित डायलसिस हवे असलेले मूत्रपिंड निकामी होणें
- · स्थायी लक्षण असलेले स्ट्रोक
- · महत्त्वपूर्ण अंग/अस्थिमज्जा प्रत्यारोपण
- · पायांना कायमस्वरूपी अर्धांगवायूचा झटका
- · स्थायी लक्षण असलेले मोटर न्युरॉन रोग
- · कायमस्वरूपी लक्षण असलेले मल्टिपल स्क्लेरॉसिस
फॅमिली हेल्थ पॉलिसी योजनेची वैशिष्ट्ये
फॅमिली हेल्थ पॉलिसीच्या अधिक माहिती संपर्क
8459775427
1 संपूर्ण
कुटूंबासाठी एकच विमा पाॅलिसी
2 किमान
२४ तासांपेक्षा अधिक काळ हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यास होणारा सर्व खर्च समाविष्ट.
3. 50 लाख रु. पर्यंतच्या हाॅस्पिटल खर्चास व 50 लाख रु. विमा संरक्षण
4. सर्वच
प्रकारचे छोटे/मोठे आजार, आॅपरेशन्स, अपघात इ. चा १००% समावेश
5. टायफाॅइड,मलेरिया,डेंगु,स्वाईन फ्लु,प्लेटलेट्स
कमी होणे/जास्त होणे इ.साथीच्या आजारांसह कॅन्सर,
हार्ट अटॅक पर्यंत सर्वच आजारांचा समावेश.
6. मुळव्याध, मुतखडा काढणे ते बोलत सांधेबदल,बायपास, अॅन्जियोप्लास्टी
पर्यंत सर्वच प्रकारच्या लहान/मोठ्या आॅपरेशन्सचा व सर्व डे केअर ऑपरेशनचा देखील
समावेश
7. हाॅस्पिटलमधील
रुम भाडे, आय.सी.यु
खर्च,डॉक्टर
फी, सर्जन
चार्जेस,कन्सलटंट
चार्जेस, नर्सिंग
चार्जेस,सर्व
प्रकारच्या तपासण्या,सर्व
औषधे इ.सर्व खर्चाचा समावेश
8. रोड
ऍम्ब्युलन्स व एअर ऍम्ब्युलन्सच्या खर्चाचा समावेश
9. हाॅस्पिटल
मध्ये भरती होण्याआधीचा 60 दिवसाचा
व डिस्चार्ज नंतर 180 दिवसाचा
खर्च दिला जाईल
10. पाॅलिसीची
लाईफटाईम रिन्युवलची हमी
11. रिन्युवल
च्या वेळी १००% पर्यंत नो क्लेम बोनस सुविधा
12. पॉलिसि
कालावधीत दरवर्षी हॉस्पिटल खर्चासाठी रु.७५,०००/-
ते रु.१,५०,०००/- पर्यंतची अतिरिक्त विमा रक्कम(Recharge)
13. दरवर्षी
एकदा हेल्थ चेक अप ची सुविधा
14. 80 D अंतर्गत इन्कम टॅक्स मधून सवलत
15. क्लेमची
डायरेक्ट कंपनी कडुनच सेटलमेंट
16. संपूर्ण
भारतात ९००० हुन अधिक नामांकित हाॅस्पिटल बरोबर कॅशलेस क्लेमसाठी टाय अप.
17. महाराष्ट्रात
सर्व तालुके व सर्व जिल्ह्यात व मुंबईतील नामांकित हाॅस्पिटल बरोबर कॅशलेस
क्लेमसाठी टायअप
18. टाय
अप हाॅस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा ! बिल भरण्याची गरज नाही !*
19. टाय
अप हाॅस्पिटल सोडुन इतरत्र उपचार घेतल्यास देखील ३० दिवसांत क्लेम सेटलमेंट
20. 24**7* *पाॅलिसी धारकांना मोफत वैद्यकीय
सल्ला*
21. डाॅक्टरांची
प्रत्येक क्लेमच्या वेळी पाॅलिसीधारकाला भेट व मोफत मार्गदर्शन.
तर मग विचार कसला करताय ??* *अचानक उद्भवणाऱ्या आजार/अपघाताच्या
खर्चाने आपल्या कुटुंबाचे आर्थिक व मानसिक स्वास्थ्य बिघडविण्यापेक्षा आधीच थोडी
तरतुद करा आणि आमच्या इन्शुरन्सच्या सहाय्याने चिंतामुक्त जीवन जगा!*
*आजच
आपल्या कुटूंबाचा आरोग्य विमा उतरवुन व्हा टेन्शन फ्री!*
शिवश्री फायनान्शिअल सर्व्हिसेस
प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी
Ph.D. in Economics
AMFI Registered Mutual Fund Distributor &
SBI Life Insurance Adviser
मंगळवेढा-दामाजी साखर कारखाना रोड, ज्ञानदीप शाळेच्या समोर,
*मंगळवेढा,जिल्हा सोलापूर*
८४५९७७५४२७
Comments
Post a Comment