Skip to main content

Posts

आजचे मार्केट ०९ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 Tesla या कंपनीने बिटकॉइन मध्ये गुंतवणूक केली आहे. 👉 क्रूड ऑइल $60 च्यावर ट्रेड करत आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1877 कोटीची खरेदी केली आहे. 👉 Nifty Resistance  15164-15183 15246-15268 👉Nifty Support  15048-14987 14956-14895 👉BANKNIFTY Resistance  36377-36433 36640-35820 👉BANKNIFTY Support  35820-35730 35560-35500

आजचे मार्केट ०८ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 SGX NIFTY @15033 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1462 कोटीचे खरेदी केली आहे. 👉 पाठी मागील चार दिवसांपासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इंडेक्स खरेदी केला नाही. 👉 Nifty Resistance  14980-15017 15078-15088 Support  14856-14802 14715-14671 👉BANKNIFTY Resistance  35954-36050 36450-36580 Support 35455-35340 35020-34980

आजचे मार्केट ०५ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 4 जानेवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1937 कोटीचे खरेदी केले आहे. 👉 S&P500 मध्ये काल 1 टक्क्यांची तेजी आली आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सोन्याचे दर $18000 च्या खाली गेले आहेत. 👉 क्रुड ऑईल 60 डॉलरचा वर आहे. 👉 SGX NIFTY@35 Points + 👉 आज रिझर्व बँकेची मॉनेटरी पॉलिसी 10AM  वाजता जाहीर केली जाईल. 👉 Stve Kraft आज लिस्टिंग आहे. 👉 आज Midcap स्टॉक मध्ये ॲक्शन असणार आहे. त्यांचे सर्किट फिल्टर चेंज करण्यात आले आहे. 👉 Nifty Resistance  14956-14977 15017-15050 Support  14811-14766 14726-14676 👉BANKNIFTY Resistance 35488-35570 35740-35820 Support  35010-34923 34771-34598 Upstox  मध्ये मोफत डिमॅट अकाउंट ओपन  करा   Zerodha  मध्ये डिमॅट अकाउंट ओपन  करा

आजचे मार्केट ४ फेब्रुवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 आशियाई बाजार मिक्स ओपन होता आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 2520 कोटीचे खरेदी केले आहे. 👉 आज स्टेट बँक ऑफ इंडिया हिरो मोटो आणि NTPC यांचे रिझल्ट आहेत. 👉 SGX NIFTY @14814 👉 Crude Oil @58.52 👉 Nifty Resistance   14859-14877 14934-14950 14729-14677 14629-14590 BANKNIFTY Resistance   34867-34960 35230-35300