👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 Tesla या कंपनीने बिटकॉइन मध्ये गुंतवणूक केली आहे. 👉 क्रूड ऑइल $60 च्यावर ट्रेड करत आहे. 👉 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1877 कोटीची खरेदी केली आहे. 👉 Nifty Resistance 15164-15183 15246-15268 👉Nifty Support 15048-14987 14956-14895 👉BANKNIFTY Resistance 36377-36433 36640-35820 👉BANKNIFTY Support 35820-35730 35560-35500