Skip to main content

Posts

सिबिल स्कोर (CIBIL Report)

आमच्याकडे  सिबिल स्कोर (CIBIL Report) काढून मिळाले व सिबिल स्कोरवरून पर्सनल लोन, गृहकर्ज आणि व्यवसाय लोन मिळेल. आम्ही ५० हून अधिक बँकांशी जोडलो आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील बँक...

श्रीमंत होण्याचे छोटे छोटे उपाय

चायनीज फेंगशुई व इतर प्राचीन तंत्रांत असे अनेक छोटे छोटे बिनखर्चाचे उपाय सांगितले आहेत. १. पैशाचे पाकीट कधीच मोकळे ठेऊ नका. त्यात काही नोटा-नाणी असावीतच. २. गल्ला, कपाट यात ...

ह्या सहा विमा कवचांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला महागात पडेल

धोका सगळीकडे असतो. आपण सगळेच रोजच्या आयुष्यात विचार करून धोका पत्करतो. मात्र, आपल्यापैकी बहुतांश लोकांचे आयुष्य, संपत्ती, आणि लक्ष या बाबतीत धोका पत्करणे होत नाही. आरोग्...

म्युच्युअल फंड

आपल्या गुंतवणूकीवर सरस परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक पर्याय असू शकेल. गुंतवणूक करताना नेहमी, गुंतवणूक करणा-या व्यक्तीची जोखिम घेण्याची क्षमता, वय, गुंतवणूकीची रक्कम व सातत्य, त्याची इतर आर्थिक जबाबदारी, गुंतवणूकीचा कालावधी व गुंतवणूकदाराचे आर्थिक उद्दिष्ट (Financial Goals) या सगळ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि या सर्व निकलातून पारखून सरस परतावा देणारा एक पर्याय म्हणजे म्युच्युल फंड. शेअर बाजारातील थेट गुंतवणूक जरी गुंतवणूकदारास आकर्षित करीत असली तरी त्यासाठी आवश्यक असे भांडवल, दयावा लागणारा वेळ व तांत्रिक ज्ञान, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, शेअर बाजाराचा अभ्यास व जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावरील परिणामाचा अभ्यास, भीती व लोभ या वरील नियंत्रण, शिस्तबध्दता या सर्व गोष्टी एकत्र जुळून येण्याचा अभाव असल्याने तुलनेने सोपी अशी गुंतवणूक म्युच्युअल फंडात करता येईल. यात जोखीम ही तुलनेने कमी आहे व कमी रकमेतून ही गुंतवणूक करता येईल. कर बचतीचे उद्दीष्ट साध्य करता येईल. अडीअडचणीच्या वेळी गुंतवलेल्या पैश्याची त्वरीत उपलब्धता ही सोयही म्युच्युअल फंडाचा एक पैलू आहे. जितक्या लवकर व...

म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे फायदे

१)म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे प्रभावी माध्यम आहे. २) प्रत्येकाच्या गरजेनुसार म्युच्युअल फंडाच्या विविध योजना गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात. ३)म्युच्युअल फंडात जास्त जोखमीच्या तसेच जवळपास अजिबात जोखीम नसणा-याही योजना असतात. ४)म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्याही योजना असून यातून आयकर कलम ८०-सी अंतर्गत सुट मिळते. ५)म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणारा सर्व फायदा (As per LTCG New Rule)  असतो. ६)म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणा-या उत्पन्नावर इंडेक्ससेशनचा फायदा घेऊन कर बचत करता येते. ७) म्युच्युअल फंडात दिर्घकाळासाठी नियमीत दरमहा गुंतवणूक केली असता फार चांगला फायदा मिळण्याची शक्यता असते. ८)तज्ञ व्यक्ती तुमच्या गुंतवणूकीची काळजी घेतात. ९) शेअर बाजारातील दिर्घकालीन वाढीचा फायदा मिळतो. १०)नियमीत बचतीची सवय लागते. ११) भविष्यातील आर्थीक गरजा भागवल्या जातात. १२) संपत्ती निर्माण होते. १३) तुमच्या गुंतवणूकीचा तपशील केव्हाही ऑनलाईन पहाता येतो. १४) केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा असल्यामुळे गरजेला केव्हाही पै...