Skip to main content

Posts

आजचे मार्केट ०३ जानेवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 SGX NIFTY 50+ (14777) या लेवल वरती ट्रेड करत आहे. 👉 2 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 6182 कोटीची खरेदी केली आहे. 👉  आज निफ्टी आणि निफ्टी बँक एक रेंजमध्ये ट्रेड करण्याची शक्यता आहे. 👉 Indigo Paint चल लिस्टिंग काल जबरदस्त झाले आहे. 👉 Home first Finance या कंपनीचे आज लिस्टिंग आहे. 👉 आज एअरटेल कंपनीचे रिझल्ट आहेत. 👉 Nifty Resistance  14717-14734 14787-14818 Support  14528-14477 14450-14390 👉 BANKNIFTY Resistance  34480-34530 34780-34890 Support  34020-33980 33620-33480

आजचे मार्केट 2 फेब्रुवारी 2021

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 US Dow 230 अंकांनी वधारला आहे. 👉 NASDAQ मध्येदेखील 333 अंकांचे तेजी आहे. 👉 OPEC ची मिटिंग क्रूड ऑइल उत्पादनाच्या स्थिती संदर्भात आहे. 👉 1 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1494 कोटीची खरेदी केली आहे. 👉 चांदीच्या दरामध्ये 8 वर्षातील सर्वात मोठी तेजी आली आहे. 👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीचा दर $30.35 Ounce इतका झाला आहे. 👉 आशियाई बाजारामध्ये सुस्त सुरुवात झाली आहे. 👉 आज ऑटोमोबाईल कंपन्यांचे समभाग रडारवर ठेवा. 👉 काल बजेट च्या दिवशी भारतीय बाजारांमध्ये आलेली तेजी ही  शॉर्ट कव्हरिंग मुळे आली होती. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून खरेदी झाली तर आज देखील बाजारात मोठी तेजी अपेक्षित आहे. 👉 Nifty Resistance  14387-14411 14470-14522 Nifty Support  14185-14251 (10 and 20 DEM) 14050-1400 (या ठिकाणी ओपन इंटरेस्ट चा सपोर्ट आहे) 👉 BANKNIFTY Resistance  33454-33554 33740-33880 BANKNIFTY Support  32780-32520 32120-32180

Chart

शेअर बाजारात काम करत असताना चार्ट महत्त्वाची भूमिका बजावत असतात.  चार्ट वरून आपणाला मार्केटची दिशा काय आहे हे समजण्यास मदत होते. टेक्निकल अनालिसेस, चार्ट आणि प्राईज ऍक्शन या तिन्ही गोष्टी जर आपल्याला मार्केटमध्ये लक्षात आल्या तर आपणाला इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी फायदा होतो. प्राईज ॲक्शन मध्ये प्राईस हिस्ट्री रिपीट होत असते.   चार्टचे कलेक्शन मी  केली आहे. आपण देखील या चार्टचा लाभ घ्यावा. व त्याच्या साह्याने स्वतःचे टेक्निकल अनालिसेस सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर चार्ट बघत असताना तो कशा पद्धतीने बघायचा हे देखील तुमच्या लक्षात येईल. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 Money Making Chart Collection By Dr.Santosh Suryawanshi Upstox  मध्ये मोफत डिमॅट अकाउंट ओपन  करा   Zerodha  मध्ये डिमॅट अकाउंट ओपन  करा 

आजचे मार्केट २९ जानेवारी २०२१

👉 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संकेत अनुकूल आहेत. 👉 काल अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार तेजी आली आहे. 👉 डाउन्स मध्ये 300 अंकांचे सुधारणा आहेत. 👉 SGX NIFTY 150 + वरती आहे. 14000 जवळ आहे. 👉 आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय बजेट सत्र सुरू होत आहे. 👉 डॉलर इंटेक्स 90.65 च्या वरती गेला आहे. 👉 आज देखील मार्केटमध्ये मोठी Volatility अपेक्षित आहे. 👉 या आठवड्यामध्ये दोन खूप महत्त्वाचे इव्हेंट आहेत. 1 फेब्रुवारी केंद्रीय अर्थसंकल्प आणी 5 फेब्रुवारी रिझर्व बँकेची मॉनेटरी पॉलिसी. 👉 काल विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3700 कोटी चे Cash मार्केटमध्ये विक्री केली आहे. 👉 आज भारतीय बाजार जवळपास 150 Points Gap Up ओपन होईल. परंतु मार्केट वर टिकणे अवघड आहे. 👉 Nifty वरती 14000 या लेबलवर ऑप्शनचा सर्वात मोठा रजिस्टरस आहे. 👉 आजपासून फेब्रुवारी महीन्याची नवीन सिरीज सुरू होत आहे. 👉 Nifty Resistance  14034-13972 14205-14221 Support  13891-13846 13730-13690 👉 आज मार्केट साठी 50 दिवसाची सरासरी किंमत निफ्टी आणि बँकनिफ्टी साठी महत्त्वाचे असेल. काल निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही या वरती क्लोज झाले आहेत. 👉 50 दिवसाच