नमस्कार
सर्वाना कळवण्यात येत की, Upstox मध्ये फ्री डिमॅट आणि ट्रेडिंग ऑनलाईन अकाउंट ओपन करून मिळेल. सदर अकाउंट इतर वेळी ओपन केल्यास 531/- रुपये घेतात पण आज अकाउंट ओपन केल्यास फ्री ऑनलाईन अकाउंट ओपन करून मिळेल.
1. रतन टाटा यांचे ३४% भागीदारी (Partnership) असणारी नामवंत कंपनी
2. सोपे व सोयीस्कर मोबाइल अँप
3. डिलिव्हरी मध्ये शून्य ब्रोकरेज चार्जेस आहेत
4. Intraday चार्जेस १ पैसा
5. Future & Options Per Trade फक्त २० रुपये
6. एका दिवसात Account Opening
7. Account उघडण्यासाठी सर्व Online Process
8. सोपी आणि जलद Fund Transferची सुविधा
9. मोबाईल वरून इन्व्हेस्टमेंट / ट्रेडिंग करण्याची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे.
10. मोफत Investment / Trading सल्ला उपलब्ध
सर्वाना विनंती आहे शेअर्स मार्केट शिकायचे असल्यास डिमॅट असल्यास प्रॅक्टिकल मार्केट पाहण्यासाठी त्याचा मोठया प्रमाणावर उपयोग होतो.
फ्री अकाउंट साठी खाली दिलेल्या लिंकचाच उपयोग करावा म्हणजे फ्री मध्ये अकाउंट ओपन होईल.
ऑनलाईन अकाउंट ओपन कसे कराल.
1) खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.
2) लिंक ओपन झाल्या नंतर आपला E मेल आयडी टाका, नंतर एक पासवर्ड टाका पासवर्ड काहीही टाकू शकता, आणि मोबाईल नंबर टाका, त्या नंतर sign up करा.
त्याच्या नंतर आपला pan कार्ड नंबर टाका. आणि जन्म तारीख टाका. आणि नेक्स्ट ऑपशन वापरा.
पुढील प्रोसेस समजली तर करा. जमत नसल्यास सोडून द्या . समोरून तुम्हाला फोन येईल ते तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी मदत करतील. त्यांना तुम्ही whatsapp ला डॉक्यूमेंट सेंड करा. ते पुढील प्रोसेस करून घेतिल.
आपल्या मोबाईल मध्ये सदर document ठेवावी म्हणजे पटकन अकाउंट ओपन करता येईल.
1) Pan कार्डचा फोटो. ओरिजनल Pan कार्ड सुद्धा स्वतः जवळ बाळगा.
2)आधार कार्डचा फोटो. ओरिजनल आधार कार्ड सुद्धा स्वतः जवळ बाळगा.
3) पे स्लिप (salary slip ) किंवा बँक स्टेटमेंट किंवा बँक पास बुक फोटो आपल्या मोबाईल मध्ये ठेवा.
4) कॅन्सल चेकचा फोटो. किंवा 6 महिन्याचे बैंक स्टेटमेंट
सदर document आपल्या जवळ मोबाईल मध्ये असल्यास 10 मिनिट मध्ये आपले फ्री मध्ये डिमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन होईल.
सदर कंपनीचे अकाउंट मी मागील 3 वर्षा पासून वापरत आहे. खूप छान सुविधा आहेत.
आमच्या Referral ने अकाउंट ओपन केल्यास तुम्हाला एका स्पेशल ग्रुप मधे add करण्यात येईल , त्यात मि माझ्या ट्रेडिंग आयडिया शेयर करणार आहे..
तुमचे अकाउंट ओपन झाले की लगेच मला मेसेज करा म्हणजे मी तुम्हाला स्पेशल ग्रुप मधे add करु शकेल.
डिमॅट / ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचे असल्यास त्यांनी खालील लिंकला क्लिक करा
Comments
Post a Comment