झेरोधा मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पुढील लिंक वर नोंदणी करा
पूर्ण नाव, इ.मेल आणि मोबाईल नंबर टाका आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
डिमॅट अकाउंट ओपनिगची फीस भरा.
डिमॅट अकाउंट सुरु करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पेन कार्ड, आधार क्रमांक,
आधाराला मोबाईल नंबर लिंक,
बँक खाते/ चेक ,
मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
डिमॅट अकाउंट सुरु करण्याची पूर्ण प्रक्रिया पुढील लिंक वर दिली आहे
डिमॅट अकाउंट मध्ये फंड जमा करणे आणि फंड काढून घेणे प्रक्रिया.
Comments
Post a Comment